CKP Mandal Vile Parle

CKP Mandal Vile Parle Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CKP Mandal Vile Parle, Community Organization, Road No. :4, Tejpal Scheme, Vile Parle (East), Mumbai.

This is an official page of Chandraseniya Kayastha Prabhu (CKP) Mandal, Vile Parle

*चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले*
पत्ता: सी. के. पी. ज्ञातीगृह, तेजपाल स्कीम रोड नं. ४ , विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७

*म्युच्युअल फंड गुंतवणीकरिता योग्य आहेत, पण परिपूर्ण आहेत का?*एकदा का पैसे म्यूचुअल फंड्ज मध्ये गुंतवले की बस्स झाले काम...
06/09/2026

*म्युच्युअल फंड गुंतवणीकरिता योग्य आहेत, पण परिपूर्ण आहेत का?*

एकदा का पैसे म्यूचुअल फंड्ज मध्ये गुंतवले की बस्स झाले काम. आता ५ किंवा १० वर्षांनी नक्की १३ ते १४ टक्के रिटर्न्स मिळणार अशी कल्पना आपली असेल तर ति चुकीची आहे. का ते समजून घेण्यासाठी हा विडियो नक्की *शेवट पर्यन्त पहा*.

View this insightful session organized by CKP Mandal, Vile Parle, under its special series "Vichar Manthan" an Informative knowledge sharing lectures. Whether you are a beginner or already investing, this session will help you make better-informed financial decisions.
INVEST SMART, GROW SMART! 📈

Special session organised ON *MUTUAL FUNDS – सही है... पर क्या यह काफी है...*
🎓 Organized on:
📅 Date: Sunday 30 Aug 2026
⏰ Between: 5 pm - 7 pm
📍 Venue: CKP Mandal, Vile Parle
🎤 Speaker: Ketan Shrotri - Associate Director AR Digital Wealth

Click the Link below:

https://www.youtube.com/watch?v=EpVE7EDkDqA
(हा विडियो *4K रेजोल्यूशन* मध्ये आहे - 9:16 Vertical Aspect Ratio)

एकदा का पैसे म्यूचुअल फंड्ज मध्ये गुंतवले की बस्स झाले काम. आता ५ क...

*मर्यादित जागा उपलब्ध, लगेच रजिस्टर करा...*गणेश चतुर्थीला श्रींच्या पूजेत, "श्री. गणेश मूर्ती आपण आपल्या हाताने शाडू पास...
25/08/2026

*मर्यादित जागा उपलब्ध, लगेच रजिस्टर करा...*

गणेश चतुर्थीला श्रींच्या पूजेत, "श्री. गणेश मूर्ती आपण आपल्या हाताने शाडू पासून बनवत आहोत अशी कल्पना करा." असे येते किंवा बरेच पूजा सांगणारे सांगतात. जर आम्ही आपल्याला सांगितले की अशी नुसती कल्पना करण्यापेक्षा श्री. गणपतींची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवायची संधी आम्ही आपल्याला उपलब्ध करून देत आहोत तर! ही नक्कीच चेष्टा नाही. बऱ्याच जणांची हौस आणि सुप्त इच्छा मूर्ततेत आणण्यासाठी, चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले आणि दी आर्ट्स मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करत आहोत, शाडूच्या मातीची श्री. गणपती मूर्ती स्वतःच्या हाताने बनवण्याचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा, *येत्या रविवारी दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत*, दी आर्ट्स मंत्राच्या जतिन किशोर बाविस्कर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली*. कार्यशाळेसाठी *नोंदणी देणगी मूल्य ₹१२००/-* भरून खालील फॉर्म भरून जागेच्या अभावा मुळे *मर्यादित प्रशिक्षणार्थींनाच कार्यशाळेत भाग घेता येईल*.

कार्यशाळेकरिता लागणारे मूर्ती बनवण्याचे साहित्य दी आर्ट्स मंत्राच्या वतीने देण्यात येईल. शाडूची माती वाळायला काही दिवस लागत असल्याने मूर्ती रंगवण्या बद्दल थोडेफार मार्गदर्शन होईल पण मूर्ती रंगवण्या साठीचे साहित्य आणि कृती असणार नाही. आपल्याला नोंदणी नंतर फक्त, कर्णिक सभागृह, तळ मजला, तेजपाल स्कीम रोड क्रमांक ४, विलेपार्ले (पूर्व) इथे (आपल्या दुपारच्या खाऊ डब्यासहीत) उपस्थित राहायचे आहे.

✨ इथे तुम्ही शिकणार आहात -
🪔 शुद्ध शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडवणे.
🪔 कोणत्याही साच्याशिवाय मूर्ती तयार करणे.
🪔 POP आणि रासायनिक पदार्थांशिवाय पर्यावरणपूरक बाप्पा साकारणे.
🪔 अनुभवी मार्गदर्शनाखाली मूर्तीला अंतिम रूप देणे.

📅 ३० ऑगस्ट २०२६ | रविवार
⏰ सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.००
📍 कर्णिक सभागृह, विलेपार्ले (पूर्व)
💰 देणगी मूल्य ₹१२००/-

👨‍👩‍👧 सर्व वयोगटांसाठी खुली | १२ वर्षांखालील मुलांसोबत पालक आवश्यक.

⚡ जागा मर्यादित आहेत आणि आता काहीच जागा शिल्लक आहेत..

लगेचच नोंदणी करा : https://vileparle.ckp.in/halls/shree-ganapati-idol-creation-workshop/

📢 Special session ON *MUTUAL FUNDS – सही है... पर क्या यह काफी है...*Confused about Mutual Funds or wondering how to sta...
23/08/2026

📢 Special session ON *MUTUAL FUNDS – सही है... पर क्या यह काफी है...*

Confused about Mutual Funds or wondering how to start investing? Join us for an insightful session organised by CKP Mandal, Vile Parle, under its special series "Vichar Manthan" an Informative knowledge sharing lectures.

🎓 Special Session on Mutual Funds
💡 Learn • Understand • Invest Wisely

📅 Date: Sunday 30 Aug 2026
⏰ Time: 5pm - 7pm
📍 Venue: CKP Mandal, Vile Parle E
🎤 Speaker: *Mr. Ketan Shrotri*
( Associate Director AR Digital Wealth)
Whether you are a beginner or already investing, this session will help you make better-informed financial decisions.
_*INVEST SMART, GROW SMART! 📈*_

👉 Open to all

*जिल्हा परिषद शाळा बोटोशी - छत्री वाटप*शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी, *आदिवासी दिवस* (९ ऑगस्ट, २०२६) च्या पूर्वसंध्येल...
23/08/2026

*जिल्हा परिषद शाळा बोटोशी - छत्री वाटप*
शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी, *आदिवासी दिवस* (९ ऑगस्ट, २०२६) च्या पूर्वसंध्येला चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले तर्फे *जिल्हा परिषद शाळा बोटोशी, केंद्र पाथर्डी, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर* येथे गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. त्याची काही क्षणचित्रे आणि संपूर्ण व्हिडिओ:

https://www.youtube.com/watch?v=fw5-vx8-FxU
(हा विडियो 9:16 Vertical Aspect Ratio - 4K रेजोल्यूशन मध्ये आहे)

सदर शाळेत एकाच खोली मध्ये १ ली ते ५ वी पर्यंतचे वर्ग भरतात. एकूण विद्यार्थी संख्या ४७ होती. शाळेचा परिसर तसेच वर्ग यातील इंच आणि इंच शालेय शिक्षणातील अभ्यास लिहून वापरण्यात आला होता. शाळेत अत्याधुनिक दोन टच स्क्रीन बोर्डस आणि इंटरनेट जोडणी उपलब्ध होती. एवढ्या दुर्गम भागात अशी परीपूर्ण आणि सज्ज जिल्हा परिषद शाळा असणे ही एक तळागाळातील भागात जाऊन काम करणाऱ्या केशव सृष्टि आणि त्यातील कार्यकर्त्यांची उपलब्धता आणि कार्यतत्परता दर्शवते.

*जिल्हा परिषद शाळा बोटोशी - छत्री वाटप*शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २०२६ ...

*चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले* पत्ता: सी. के. पी. ज्ञातीगृह, तेजपाल स्कीम रोड नं. ४ , विलेपार्ले (पूर्व), म...
22/08/2026

*चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले*
पत्ता: सी. के. पी. ज्ञातीगृह, तेजपाल स्कीम रोड नं. ४ , विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७

*चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले आमचा युट्यूब आणि WhatsApp चॅनेल्स नक्की Subscribe करा. तसेच फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजेस नक्की फॉलो करा*:
https://www.youtube.com/.Mandal

On WhatsApp:
चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले : https://whatsapp.com/channel/0029VaGrjRP9RZAPgBcQqE0U

*विचार मंथन* (Vichar Manthan): https://whatsapp.com/channel/0029VaIi2SI35fLyCpqqwE3O

*Facebook*
https://www.facebook.com/CKP.Mandal

*Instagram*
https://www.instagram.com/CKP.Mandal

*वेबसाईट*:
https://vileparle.ckp.in

*ईमेल*:
[email protected]
[email protected]

*दूरध्वनी*:
+91 22 40144406

*WhatsApp* Messages Number:
+91 9403008780

Chandraseniya Kayastha Prabhu Mandal, Vile Parle (CKP Mandal, Vile Parle) is a charitable institute of chandraseniya kayastha prabhu community located at Vile Parle (East). We carry out many social programs.

*अंबरीष मिश्र - चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज*:गुरुवार, दिनांक ३० जुलै २०२६, रोजी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार...
22/08/2026

*अंबरीष मिश्र - चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज*:
गुरुवार, दिनांक ३० जुलै २०२६, रोजी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले आयोजित आठवणीतल्या विजायबाई या कार्यक्रमात बोलताना अंबरीष मिश्र यांनी त्यांच्या प्रस्तावनेत *चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजा बद्दल केलेली टिप्पणी*:

गुरुवार दिनांक ३० जुलै २०२६ रोजी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ विले...

*“चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले”* आयोजित -सुविख्यात आणि ज्येष्ठ रंगकर्मी *श्रीमती विजया मेहता* यांच्या आठवणी...
21/08/2026

*“चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले”* आयोजित -
सुविख्यात आणि ज्येष्ठ रंगकर्मी *श्रीमती विजया मेहता* यांच्या आठवणींना उजाळा देणारी *‘स्मरण सभा’ - आठवणीतल्या विजया बाई*

🗓️ गुरुवार ३० जुलै, २०२६
⏰ सायंकाळी ६ः०० वाजता
📍चां.का.प्रभू मंडळ हॅाल, तेजपाल स्कीम रोड नं. ४ , विलेपार्ले (पूर्व)

सहभाग :- *अंबरीश मिश्र, अजित भुरे, वंदना गुप्ते, स्वाती चिटणीस, प्रतिमा कुलकर्णी*

🔹मुख्य प्रायोजक:- *अथर्व डेव्हलपर्स*🔹

*चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले* आयोजित -सुविख्यात आणि ज्येष्ठ रंगकर्मी *श्रीमती विजया मेहता* यांच्या आठवणींन...
21/08/2026

*चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले* आयोजित -
सुविख्यात आणि ज्येष्ठ रंगकर्मी *श्रीमती विजया मेहता* यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्मरण सभा - *आठवणीतल्या विजया बाई*
🗓️ गुरुवार ३० जुलै, २०२६
⏰ सायंकाळी ६ः०० वाजता
📍चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, तेजपाल स्कीम रोड नं. ४ , विलेपार्ले (पूर्व)
सहभाग :- *अंबरीश मिश्र, अजित भुरे, वंदना गुप्ते, स्वाती चिटणीस, प्रतिमा कुलकर्णी*
🔹मुख्य प्रायोजक:- *अथर्व डेव्हलपर्स*🔹

*कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ*:
https://www.youtube.com/watch?v=rMvLl1mSENc
(हा विडियो HD रेजोल्यूशन मध्ये आहे, शेवट पर्यंत नक्की पाहायला विसरू नका.)

*चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले आमचा युट्यूब आणि WhatsApp चॅनेल्स नक्की Subscribe करा. तसेच फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजेस नक्की फॉलो करा*:
https://www.youtube.com/.Mandal

On WhatsApp:
चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले : https://whatsapp.com/channel/0029VaGrjRP9RZAPgBcQqE0U

*विचार मंथन* (Vichar Manthan): https://whatsapp.com/channel/0029VaIi2SI35fLyCpqqwE3O

*Facebook*
https://www.facebook.com/CKP.Mandal

*Instagram*
https://www.instagram.com/CKP.Mandal

*चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले* आयोजित -सुविख्यात आणि ...

Address

Road No. :4, Tejpal Scheme, Vile Parle (East)
Mumbai
400057

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm
Sunday 10am - 8:30pm

Telephone

+912226837274

Alerts

Be the first to know and let us send you an email when CKP Mandal Vile Parle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to CKP Mandal Vile Parle:

Shortcuts

Share