06/10/2026
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आयोजित
🎉 अभिजात मराठी भाषा सप्ताह
📅 दि. ०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर २०२६
📚 व्याख्यान-पुष्प - ३
🎤 विषय:
महाराष्ट्री-प्राकृत मुक्तक साहित्य
👤 व्याख्याते:
प्रा. डॉ. राहुल उपाध्ये, सांगली
(प्राकृत भाषा अभ्यासक)
📅 दिनांक: दि. ०६/१०/२०२६ (मंगळवार)
⏰ वेळ: सकाळी ११ ते १२
📍 व्याख्यान-स्थळ: आदर्श विद्या मंदिर, बदलापूर
🙏 विनीत:
डॉ. शामकांत देवरे
संचालक, राज्य मराठी विकास संस्था