13/06/2024
🚩🚩जय चोरास 🚩🚩
सभी समाज बांधवांना नमस्कार
येणाऱ्या 16/06/2024 रविवारी राजपूत समाज हॉल कुर्ला
येथे ताराबाई बडगुजर फाउंडेशन यांच्या माध्यमातून
मोफत चष्मा शिबिर आणि दात तपासणी चे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे वेळ सकाळी दहा 10 ते दुपारी एक 01, वाजेपर्यंत असणार
आपल्या सर्वांना समाज बांधवांना विनंती आहे ज्यांच्या डोळ्याला चष्मा लागला असेल ज्यांना चष्म्याची गरज असेल त्यांना मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मा वाटप ज्यांना दाताचा प्रॉब्लेम असेल त्यांचे दात तपासणी असे दोन विषय ताराबाई बडगुजर फाउंडेशन च्या माध्यमातून आयोजित कऱण्यात अलेलेले आहे आपण सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा ही विनंती
धन्यवाद
👏🏻👏🏻👏🏻👏🏻 Ajay Badgujar BJPMumbai4Bengal Poonam Pramod Mahajan Kalina Santacruz Kurla news nation Kurla,Mumbai,Maharashtra Amit Shah Mumbai Tak Narendra Modi