19/04/2026
*बॅक टु स्कूल २०२६* पारिजात चा उपक्रम!
"आनंद मदतीचा लाखमोलाचा”
“निर्धार विद्यार्थ्यांच्या भविष्याचा”
(उपक्रम वर्ष ९ वे)
*आतापर्यत उपक्रमातील लाभार्थी*
*एकूण शाळा – 272*
*एकूण जिल्हे – 20*
अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, बीड, भंडारा, बूलढाणा, चंद्रपूर, धुळे, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापुर, ठाणे, यवतमाळ
*एकूण विद्यार्थी – 22,939*
वर्ष 2016 - एकूण 1288 विद्यार्थी
वर्ष 2017 - एकूण 2715 विद्यार्थी
वर्ष 2018 - एकूण 4428 विद्यार्थी
वर्ष 2019 - एकूण 4521 विद्यार्थी
वर्ष 2022 - एकूण 2438 विद्यार्थी
वर्ष 2023 - एकूण 2397 विद्यार्थी
वर्ष 2024 - एकूण 2306 विद्यार्थी
वर्ष 2025 - एकूण 2846 विद्यार्थी
दुर्गम ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीत गरज आहे आपल्या निर्मळ मदतीची, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्याच्या आणि ज्ञानाच्या मार्गात त्यांचे हात बळकट करण्याच्या हेतूने यंदा ९ व्या वर्षी हा उपक्रम राबवत आहोत.
शिकून मोठं होण्याच्या त्यांच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देऊया....
( _किमान एक किंवा अधिक विद्यार्थांसाठी मदत देऊ शकता_)
-------------------------------------
यंदा *दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना* गरजेनुसार *स्कुल स्टेशनरी / स्कुल बॅग आणि शाळेसाठी वाचनालय, स्वच्छ पिण्याचे पाणी* अश्या स्वरूपात मदत पोहचवण्याचा प्रयत्न आहे.
अधिकृत बँक खाते :
● Beneficiary: Parijat Mumbai
● Bank: Saraswat Co Op Bank
● Saving A/C No: 192200100041831
● IFSC: SRCB0000192
( प्रत्येक देणगीची IT Act अन्वये 80G अंतर्गत पावती देण्यात येईल.)
पारिजात, मुंबई (रजि.)
8976260025
------------------------------
संस्थेच्या सामजिक कार्याची माहिती घेण्यासाठी फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.
https://www.facebook.com/ParijatMumbai1