Alert Citizen Forum - Mumbai

Alert Citizen Forum - Mumbai “Transforming Hope into Action”

(Alert Citizen forum - Government Recognized Social Organization )

About us

Never doubt that a small group of thoughtful, committed citizens can change the world; indeed, it's the only thing that ever has.....

Alert Citizen Forum (ACF) is a government-recognized, Mumbai-based non-profit organization that promotes the voluntary participation of alert & willing citizens in the areas of -

• Education
• Health Care
• Employment
• Environment
• Relief & Rehabilitation


The organization was founded in 2011 by a team of like-minded, committed individuals and has been at the forefront of innovative & meaningful initiatives that touch the lives of the economically weaker and underprivileged communities in urban as well as rural areas. Through our ingenious initiatives & efforts, we have so far been able to transform the lives of millions of people. As a social organization, the Alert Citizen Forum (ACF) is always striving to bring about positive & lasting changes in the lives of the economically weaker sections and the underprivileged. Our goal is to make the community sustainable, self-sufficient, and efficient through public participation. Each active member of the Alert Citizen Forum (ACF) brings a unique set of skills with him/her and strongly believes in fulfilling the organization's vision and goals.

*🌸 गणेशोत्सव लाडक्या बाप्पाचा, उत्सव ज्ञानाचा... श्री गणेशा शिक्षणाचा!!🌸*------------------------------------ *"दान पेटी...
09/09/2026

*🌸 गणेशोत्सव लाडक्या बाप्पाचा, उत्सव ज्ञानाचा... श्री गणेशा शिक्षणाचा!!🌸*
------------------------------------
*"दान पेटी ...ज्ञान पेटी"*
( उपक्रम २०२६- वर्ष ९ वे )

*विद्येची देवता गणरायाच्या आशिर्वादाने मोडकळलेल्या दुर्गम ग्रामीण शाळा डागडुजी करिता एक मदतीचा हात*🤝🙏🤝🙏🤝

यंदा देखील गणेशोत्सवात हा शैक्षणिक मदतीचा बॉक्स ( ज्ञानपेटी) आपण आपल्या घरी आणावी.... दर्शनासाठी आलेल्या पाहुण्यांना बाप्पाला वंदन करून स्वईच्छेने जमेल तशी मदत त्या बॉक्स मध्ये अर्पण करण्याची विनंती करावी. ( हा निधी बिकट अवस्थेत मुलांच्या शिक्षणास उपयोगी येईल ) आमचे स्वयंसेवक हा बॉक्स आपल्या घरपोच आणून देतील.

बाप्पा चे आगमन ते विसर्जन ह्या काळात हा उपक्रम असेल. उत्सवानंतर संस्थेची टीम आपल्या घरी येईल व परिवारा सोबत मदतनिधी मोजून त्या परिवारास रीतसर 80G पावती व सामाजिक मदतीचे सन्मान चिन्ह देण्यात येईल.

*यंदा संस्थेच्यावतीने आदिवासी पाड्यातील ४ शाळांची डागडुजी करण्याचा मानस आहे. आपण ही उत्सवानिमित्त ह्या सामाजिक कर्तव्याचा भाग व्हावा ही विनंती*

अधिक माहिती संपर्क :
● निरंजन आहेर (अध्यक्ष) 9833638989
● अशोक सुर्वासे : 81695 25783
● सचिन राणे : 9076250332
● राकेश मेस्त्री : 97739 84056

● *गणेशोत्सव डोनेशन बॉक्स आपल्याला घरपोच दिले जातील●*
------------------------------------
● मुख्य संकल्पना व आयोजन ●
*अलर्ट सिटीजन फोरम (रजि.)*
80G certified Organization

*आनंदाची  गोड गोड बातमी!*आपले  एक नव्याने जोडलेले देणगीदार *सौ. सुवर्णा डिसुन्हा (विरार)* यांनी आपली संस्था ( अलर्ट सिटी...
01/09/2026

*आनंदाची गोड गोड बातमी!*

आपले एक नव्याने जोडलेले देणगीदार *सौ. सुवर्णा डिसुन्हा (विरार)* यांनी आपली संस्था ( अलर्ट सिटीजन फोरम ) कार्यरत असलेल्या विविध आदिवासी पाडे भागातील चिमुकल्यांसाठी नवीन रंगीबेरंगी कपडे भेट म्हणून दिले होते.

मागील ४ काही आपल्या स्थानिक टीम ने ते कपडे *१४+ अंगणवाडी शाळांमधील, ६००+ विद्यार्थ्यांपर्यंत* यशस्वीरित्या पोहोचवले. आणि गोड आनंद साजरा केला.

कपडे मिळाल्यावर लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता 😄🥰🥳

या उपक्रमासाठी मेहनत घेतलेल्या संपूर्ण स्थानिक टीमचे अभिनंदन

🌸 गणेशोत्सव लाडक्या बाप्पाचा, उत्सव ज्ञानाचा... श्री गणेशा शिक्षणाचा!!🌸-------------------------------------------------...
31/08/2026

🌸 गणेशोत्सव लाडक्या बाप्पाचा,
उत्सव ज्ञानाचा... श्री गणेशा शिक्षणाचा!!🌸
----------------------------------------------------
"दान पेटी ...ज्ञान पेटी"
( उपक्रम २०२६- वर्ष ९ वे )

विद्येची देवता गणरायाच्या आशिर्वादाने मोडकळलेल्या दुर्गम ग्रामीण शाळा डागडुजी करिता एक मदतीचा हात...
🤝🙏🤝🙏🤝

यंदा देखील गणेशोत्सवात हा शैक्षणिक मदतीचा बॉक्स ( ज्ञानपेटी) आपण आपल्या घरी आणावी.... दर्शनासाठी आलेल्या पाहुण्यांना बाप्पाला वंदन करून स्वईच्छेने जमेल तशी मदत त्या बॉक्स मध्ये अर्पण करण्याची विनंती करावी. ( हा निधी बिकट अवस्थेत मुलांच्या शिक्षणास उपयोगी येईल ) आमचे स्वयंसेवक हा बॉक्स आपल्या घरपोच आणून देतील.

बाप्पा चे आगमन ते विसर्जन ह्या काळात हा उपक्रम असेल. उत्सवानंतर संस्थेची टीम आपल्या घरी येईल व परिवारा सोबत मदतनिधी मोजून त्या परिवारास रीतसर 80G पावती व सामाजिक मदतीचे सन्मान चिन्ह देण्यात येईल.

यंदा संस्थेच्यावतीने दुर्गम आदिवासी पाड्यातील ४ शाळांची डागडुजी करण्याचा मानस आहे. आपण ही उत्सवानिमित्त ह्या सामाजिक कर्तव्याचा भाग व्हावा ही विनंती

अधिक माहिती संपर्क :
● निरंजन आहेर (अध्यक्ष) 9833638989
● अशोक सुर्वासे : 81695 25783
● सचिन राणे : 9076250332
● राकेश मेस्त्री : 97739 84056

● गणेशोत्सव डोनेशन बॉक्स आपल्याला घरपोच दिले जातील●
------------------------------------
● मुख्य संकल्पना व आयोजन ●
अलर्ट सिटीजन फोरम (रजि.)
80G certified Organization

*रक्षाबंधनासाठी एक अनोखी आणि अर्थपूर्ण भेट!* *आदिवासी महिला रोजगार उपक्रमांतर्गत निर्मित पर्यावरणस्नेही बांबूनिर्मित “आप...
12/08/2026

*रक्षाबंधनासाठी एक अनोखी आणि अर्थपूर्ण भेट!*

*आदिवासी महिला रोजगार उपक्रमांतर्गत निर्मित पर्यावरणस्नेही बांबूनिर्मित “आपुलकीची राखी २०२६”* ( सामजिक उपक्रम वर्ष ९ वे)

▫️ हाताने तयार केलेली आकर्षक राखी
▫️ पूर्णपणे Eco-Friendly
▫️ आदिवासी महिला रोजगाराला हातभार
▫️ सामाजिक उपक्रमांना थेट मदत

*प्रति राखी किंमत : ₹५०/-*
(आपण ऑनलाइन किंवा फोनवर ऑर्डर करू शकता.)

*राखी ऑर्डरसाठी संपर्क :*
• राजेश – 9664627478
• सचिन – 9076250332

*राखी विक्रीतून जमा होणारी मदतनिधी रक्कम दुर्गम पाड्यांतील आदिवासी महिला रोजगार, शालेय शिक्षण व विविध सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे.*

🙏 *यंदाच्या रक्षाबंधनाला पर्यावरणाचे रक्षण आणि समाजसेवेचे बंध जपूया!*

*अलर्ट सिटीजन फोरम*
▫️9833638989 |▫️8652517598

*राखीचे फोटो पोस्टर सोबत जोडलेले आहे जास्तीत जास्त शेअर करा व या उपक्रमाला सहकार्य करा.*

RAKHI WITH A PURPOSEThis Raksha Bandhan, celebrates the bond of love while making a meaningful impact.✨ Handcrafted Eco-...
11/08/2026

RAKHI WITH A PURPOSE

This Raksha Bandhan, celebrates the bond of love while making a meaningful impact.

✨ Handcrafted Eco-Friendly Bamboo Rakhis
✨ Made by Tribal Women Artisans
✨ Supporting Livelihoods, Education &
Community Development
✨ Sustainable • Handmade • Socially Responsible

• Price: ₹50 per Rakhi

Every Rakhi purchase helps create employment opportunities for tribal women and supports educational and social initiatives in remote villages.

• Bulk & Individual Orders Available

Order Now:
Rajesh: 9664627478
Sachin: 9076250332
Rokesh: 9773984056
Yash: 70457 41949

Alert Citizen Forum
80G & CSR Certified Organization

Together, let's celebrate a festival that strengthens relationships, empowers communities, and protects the environment.

VocalForLocal SustainableGifting AlertCitizenForum SocialImpact HandmadeWithLove NGOIndia CSRInitiative CommunityDevelopment EmpowerWomen FestivalWithACause

शिक्षण क्षेत्रातील त्या तमाम गुरुजींना मनःपूर्वक वंदन...💐
29/07/2026

शिक्षण क्षेत्रातील त्या तमाम गुरुजींना मनःपूर्वक वंदन...💐

🌾 *Rice Planting Festival 2026* 🌿Escape the city and experience the joy of traditional rice planting amidst the breathta...
26/07/2026

🌾 *Rice Planting Festival 2026* 🌿

Escape the city and experience the joy of traditional rice planting amidst the breathtaking beauty of *Malshej Ghat*.

🗓 *Sunday, 2 August 2026*
🕣 *8:30 AM*
🚌 *Mumbai to Mumbai AC Private Bus*
▫️ *₹1,000 per person*

✨ Rice Planting • Traditional Clay Stove Meal • Pimpalgaon Joga Dam • Waterfalls • Misty Landscapes

📞 *Bookings:*

Alert citizen forum
*Niranjan Dada:* 9833638989
*Ashok Dada:* 8169525783

*Limited Seats – Book Now!* 🌿

एक बीज... म्हणजेहजारो झाडांची सुरुवात!चला निसर्गाशी आणि मातीशी पुन्हा नाळ जोडूया... *एक पाऊल पुढे टाकूया. सीडबॉल वर्कशॉप...
05/07/2026

एक बीज... म्हणजे
हजारो झाडांची सुरुवात!
चला निसर्गाशी आणि मातीशी पुन्हा नाळ जोडूया... *एक पाऊल पुढे टाकूया. सीडबॉल वर्कशॉपमध्ये सहभागी व्हा!(उपक्रम वर्ष १० वे )*

( अधिक व सविस्तर माहिती साठी सोबत पोस्टर जोडत आहोत. नाव नोंदणी सुरू!)

*इयत्ता नववी व दहावी याचे पहिल्या टप्प्यातील नवीन पुस्तक संच विद्यार्थ्यांना पोच!!*नमस्कार गेल्या महिन्यात आपण नववी दहाव...
19/06/2026

*इयत्ता नववी व दहावी याचे पहिल्या टप्प्यातील नवीन पुस्तक संच विद्यार्थ्यांना पोच!!*

नमस्कार गेल्या महिन्यात आपण नववी दहावीच्या मुलांच्या नवीन पुस्तकांकरीता मोहीम राबवली होती ज्या अंतर्गत नवीन व जुनी पुस्तके आपण गोळा करत होतो. यामध्ये काही देणगीदार यांनी नवीन पुस्तकां करतात देणगी दिली होती.

त्यांच्या देणगीतून पहिल्या टप्प्यात जवळपास 45 मुलांसाठी आपण नवीन सेट विकत घेऊ शकलो आहोत.

अजूनही शेकडो मुलांसाठी मदतीची गरज आहे आपल्यापैकी कोणी पुस्तक रुपी मदत करण्यास इच्छुक असल्यास संपर्क करावा.

निरंजन आहेर 9833638989
अलर्ट सिटीजन फोरम सामाजिक संस्था

*आपल्या ९ वी / १० वीच्या पुस्तकांची आम्हला अत्यंत गरज आहे!*आमच्या शाळेत यंदाच्या वर्षी ७० मुले ९ वी तर ३० मुले १० विला आ...
28/04/2026

*आपल्या ९ वी / १० वीच्या पुस्तकांची आम्हला अत्यंत गरज आहे!*

आमच्या शाळेत यंदाच्या वर्षी ७० मुले ९ वी तर ३० मुले १० विला आहेत. दुर्गम भागात अत्यंत बिकट परिस्थित ही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शिक्षण म्हटलं की पुस्तकांची त्यात् अत्यंत महत्वाची गरज, त्याशिवाय शाळेत कसे जाणार?? आपल्या मुलांची, किंवा आजूबाजूला कोणाची जुनी / नवीन पुस्तके आम्हाला दान स्वरूपात दिली तर खूप मोठी मदत होईल. ( SCC / मराठी माध्यम )

*पुस्तकाविना मुले शाळेत जाऊ शकणार नाही, आपली मदत त्यांच्या स्वप्नांना बळ देईल, शिक्षणाचा प्रवास यशस्वी होईल..*

*पुस्तके देण्याकरिता संपर्क :*
▫️अलर्ट सिटीजन फोरम®
निरंजन दादा : 9833638989
कल्पक दादा : 7303025585
----------------------------------
मेसेज दिनांक : २८ एप्रिल २०२६

Address

Mumbai
400060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Alert Citizen Forum - Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Alert Citizen Forum - Mumbai:

Shortcuts

Share