Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust Tejukaya Mansion Ganeshotsav Mandal is one of the biggest and famous Ganesh mandals in Lalbaug, Mumbai. Pramodkumar and Kantilal Tejukaya, sculptor Shri.
(342)

तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट
लालबाग | स्था. १९६७ | ६० वर्षांची परंपरा
संकल्पपूर्तीचा राजा तेजुकायाचा

YouTube : https://youtube.com/?si=icIa20ppgvlr1zBA

WhatsApp : https://whatsapp.com/channel/0029Vb6OV4R5a249XLx5t412 Since 51 years, it has been diligently and actively treading the path led by Lokmanya Tilak, taking every step towards social wellbeing and awareness while

also being famous for its fabulous sets and huge Ganesh idols created by its very own sculptor Rajan Zhad. The mandal is very grateful to people who have consistently helped them in all these years, including respected Shri. Rajan Zhad and the founder Shri. Aba Tawde and all the people who give their wholehearted love in the form of donations, advertises and good wishes. We are also thankful to BEST, Kalachowki Police Station and Brihanmumbai Mahanagar Palika for all the help that they have always officially extended and hope to receive such undaunted support in the future.

बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ✨Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust
01/08/2026

बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ✨

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

गुरुपौर्णिमा निमिक्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा! 🔱✨Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust
29/07/2026

गुरुपौर्णिमा निमिक्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा! 🔱✨

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

बेंदूर सणाच्या निमित्ताने बळीराजाच्या कष्ट, त्याग आणि निष्ठेला मानाचा मुजरा! 🌾तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टतर्फे स...
27/07/2026

बेंदूर सणाच्या निमित्ताने बळीराजाच्या कष्ट, त्याग आणि निष्ठेला मानाचा मुजरा! 🌾

तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टतर्फे सर्व शेतकरी बांधवांना व नागरिकांना महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

राजा तेजुकायाच्या पाद्यपूजन सोहळ्यात ‘अभंग रिपोस्ट’ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आपल्या सुरेल सादरीकरणातून भक्तीचा अनोखा ...
26/07/2026

राजा तेजुकायाच्या पाद्यपूजन सोहळ्यात ‘अभंग रिपोस्ट’ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आपल्या सुरेल सादरीकरणातून भक्तीचा अनोखा अनुभव दिला. त्यांच्या प्रत्येक अभंगाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध करत संपूर्ण लालबाग भक्तिरसाने भारून टाकला.

या अविस्मरणीय सादरीकरणासाठी ‘अभंग रिपोस्ट’ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार. आपल्या योगदानामुळे हीरक महोत्सवी वर्षाच्या प्रारंभातील हा सोहळा अधिक संस्मरणीय ठरला.

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

हीरक महोत्सवी वर्षातील पहिला अध्याय ठरलेला राजा तेजुकायाचा पाद्यपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.याच भक्त...
26/07/2026

हीरक महोत्सवी वर्षातील पहिला अध्याय ठरलेला राजा तेजुकायाचा पाद्यपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

याच भक्तिभावातून आता सुरू होतो...
राजा तेजुकायाच्या हीरक महोत्सवी वर्षाचा अविस्मरणीय प्रवास! ✨❤️

या मंगल सोहळ्यातील काही भावस्पर्शी क्षण... 🙏

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

दख्खनचा राजा - राजा तेजुकायाचाराजा तेजुकायाचा पाद्यपुजन सोहळा २०२६Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust
25/07/2026

दख्खनचा राजा - राजा तेजुकायाचा
राजा तेजुकायाचा पाद्यपुजन सोहळा २०२६

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

रंगणार सुरांची मैफल... 🎶दुमदुमणार भक्तीचा नाद... ✨आणि सजणार अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळा! 🔱Follow Tejukaya Sarvajanik Gan...
24/07/2026

रंगणार सुरांची मैफल... 🎶
दुमदुमणार भक्तीचा नाद... ✨
आणि सजणार अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळा! 🔱

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

Address

Tejukaya Mansion, Ambedkar Road
Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust:

Shortcuts

Share