Naadbrahma Parivaar

Naadbrahma Parivaar ‘नादब्रह्म परिवार’ ही आज पश्चिम उपनगरातील बोरीवली येथून सुरू होऊन मुंबईभर विस्तारलेली सर्वात

त्वरा करा! तिकीटविक्री जोरात चालू!! ticketalay वर उपलब्ध! #शास्त्रीय_संगीत   #उपशास्त्रीयसंगीत
05/03/2026

त्वरा करा! तिकीटविक्री जोरात चालू!! ticketalay वर उपलब्ध!

#शास्त्रीय_संगीत


#उपशास्त्रीयसंगीत

03/03/2026

नादब्रह्म परिवार, बोरिवली वर्ष २०२५-२६ चा चौथा कार्यक्रम
विदुषी सौ. मंजुषा पाटील यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन
रविवार दि. ८ मार्च २०२६, दु. ३.३० वा.
प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली (प.)
स्वरानंद घ्यायला नक्की या! देणगी प्रवेशिका: रु.४००/-
Tickets available on https://www.ticketalay.com/event-details/swaranand---concert-of-classical-and-semi-classical-music/325

नादब्रह्म परिवार दरवर्षी शास्त्रीय – उपशास्त्रीय संगीताचे चार कार्यक्रम सादर करीत असते. रसिकांच्या सोयीसाठी यांचे वार्षि...
08/02/2026

नादब्रह्म परिवार दरवर्षी शास्त्रीय – उपशास्त्रीय संगीताचे चार कार्यक्रम सादर करीत असते. रसिकांच्या सोयीसाठी यांचे वार्षिक सभासदत्व उपलब्ध केले जात असते. परिवाराचा वर्ष २०२५-२६ चा चौथा आणि शेवटचा कार्यक्रम रविवार दि. ०८ मार्च २०२६ रोजी दु. ३.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली (पश्चिम) येथे सादर होणार आहे. यावेळी ख्यातनाम गायिका विदुषी सौ. मंजुषा पाटील या रसिकांना स्वरानंद देणार आहेत.

विशेष म्हणजे परिवाराने यावर्षी सादर केलेल्या तीनही कार्यक्रमांना रसिकांनी भरभरून दाद दिली आहे. म्हणून वार्षिक सभासद नसलेल्या रसिकांच्या सोयीसाठी परिवाराने यावेळी ‘तिकीटालय’ मार्फत तिकीट उपलब्ध केले आहे. तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा.

परिवाराकडून तिकीट हवे असल्यास 9821426888 / 7710029504 ह्या क्रमांकांवर कार्यक्रमाचे तिकीट हवे असल्याचा संदेश पाठवावा.

वर्ष २०२५-२६ मधील ३ रा कार्यक्रमरविवार १ फेब्रुवारी २०२६ रोजी दु. ३.०० वाजताप्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली (प.)
28/01/2026

वर्ष २०२५-२६ मधील ३ रा कार्यक्रम
रविवार १ फेब्रुवारी २०२६ रोजी दु. ३.०० वाजता
प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली (प.)

आपल्या सर्वांचे आदरणीय गुरुजी तालयोगी पंडित श्री. सुरेशजी तळवलकर, हे बऱ्याच वर्षांनी बोरिवलीत येत आहेत. या मुलाखतीतून हि...
02/07/2025

आपल्या सर्वांचे आदरणीय गुरुजी तालयोगी पंडित श्री. सुरेशजी तळवलकर, हे बऱ्याच वर्षांनी बोरिवलीत येत आहेत. या मुलाखतीतून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत याविषयावर त्यांचे विचार आणि विवेचन आपल्याला अनुभवता येणार आहेत.
ही सुसंधी चुकवू नका.
नादब्रह्म परिवार या संस्थेचे वर्षांतून चार कार्यक्रम होत असतात. त्याची वार्षिक सभासद पत्रिका रु.1,000/- असते. सदर कार्यक्रम पहिलाच असून फक्त ह्या कार्यक्रमाचे तिकीट रु.300/- आहे.
कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून QR कोडने पैसे भरून तिकीट घेण्याची सोय असल्याने तिकिटेही चांगल्या संख्येने विकली जात आहेत. तरी कृपया त्वरा करा.
वार्षिक सभासद पत्रिका किंवा तिकीट QR कोडने घेतल्यास त्याची माहिती आणि आपले नाव Whatsapp वरून 7710029504 ह्या मोबाईल क्रमांकावर पाठविणे बंधनकारक आहे. वार्षिक पत्रिका/तिकीट कार्यक्रमाआधी लघुनाट्यगृहाबाहेर मिळेल.

Address

Govind Nagar, Borivali (w)
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Naadbrahma Parivaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Naadbrahma Parivaar:

Share