"Tuj vin sakhya re तुज विन सख्या रे".

  • Home
  • India
  • Mumbai
  • "Tuj vin sakhya re तुज विन सख्या रे".

"Tuj vin sakhya re तुज विन सख्या रे". आस तुझी,ध्यास तुझा,भेटशील ना रे .........................स्वप्न राहील अपुले,तुजवीण सख्या रे

03/03/2026

एकदा तुझा चेहरा दिसण्या, जीव हा झुरत राहावा,
एका भेटीच्या आशेवरती, श्वास हा उरत राहावा..
स्वप्नांच्या त्या दुनियेत, तुलाच सतत शोधत राहावं,
तुझ्यावर प्रेम मात्र, मी अविरत करत राहावं..

तू असावीस सुखात नेहमी, हेच देवाकडे मागावं,
माझ्या मुक्या वेदनेला, तू कधीतरी जाणावं..
तुझ्या हसऱ्या आयुष्याला, लांबूनच बघत राहावं,
तुझ्यावर प्रेम मात्र, मी लपून छपून करत राहावं..

नशिबात नसलीस तू, तरीही माझी तक्रार नसावी,
माझ्या मनाच्या गाभाऱ्यात, फक्त तुझी मूर्ती असावी..
कधीतरी कळेल तुला म्हणून, वाट मी पाहत राहावं,
तुझ्यावर प्रेम मात्र, मी शेवट पर्यंत करत राहावं..

29/09/2025

"रोज हम उदास होते हैं शाम गुजर जाती है,
एक दिन शाम उदास होगी और हम गुजर जायेंगे".

13/07/2025

🌙 कुछ अधूरी मुलाक़ातें 🌙
“अधूरा ही सही, पर तुम्हें पाया तो था,
किस्मत ने नहीं लिखा, मगर ज़िंदगी ने मिलाया तो था...”

11/07/2025

This what depression does to a person.!!

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when "Tuj vin sakhya re तुज विन सख्या रे". posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share