भटकंती - कधीही न संपणारा प्रवास

  • Home
  • India
  • Mumbai
  • भटकंती - कधीही न संपणारा प्रवास

भटकंती - कधीही न संपणारा प्रवास स्वराज्यातील गडकिल्यांची माहीती आणि फोटो साठी पेज नक्की लाईक करा. धर्म मराठा. कर्म मराठा

माणसातलं माणूसपण जपताना.. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात नुकतीच एक कटू घटना घडली. पिंपरखेड गावातील रोहन विलास बोंबे या...
07/11/2025

माणसातलं माणूसपण जपताना..

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात नुकतीच एक कटू घटना घडली. पिंपरखेड गावातील रोहन विलास बोंबे या १३ वर्षांच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आज पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मात्र, यावेळी केवळ शब्दांनीच आधार न देता शिंदे साहेबांनी बोंबे कुटुंबीयांना मायेनं जवळ घेतलं, आधार दिला. आपलं हक्काचं माणूस गेल्यावरचं काय दु:ख होतं हे एकनाथ शिंदे साहेब जाणून आहेत. यावेळी या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणार असल्याचंही त्यांनी उपस्थितांना सांगितलं. अखेर माणसातलं माणूसपण जपणारे ते नेते आहेत.

निशब्द 🥺
01/02/2025

निशब्द 🥺

Address

Maharastra
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भटकंती - कधीही न संपणारा प्रवास posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share