साहेब प्रतिष्ठान, गोराई

  • Home
  • India
  • Mumbai
  • साहेब प्रतिष्ठान, गोराई

साहेब प्रतिष्ठान, गोराई लोक प्रबोधन, लोक शिक्षण, संस्कृती आणि संस्कार जतन

महाराष्ट्र दिन विशेष ✨निवृत्ती मोरे यांचे पोषण व आहार विषयक सखोल मार्गदर्शन सत्र 🍃आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी एक पाऊल उ...
28/04/2026

महाराष्ट्र दिन विशेष ✨
निवृत्ती मोरे यांचे पोषण व आहार विषयक सखोल मार्गदर्शन सत्र 🍃

आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी एक पाऊल उचला — आजच नोंदणी करा!
https://form.svhrt.com/69f05ff90ade6f5ad2a5f12c

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
ज्योती भंडारी – +91 93202 42672
अंकिता चव्हाण – +91 87798 44189

(बालसंस्कार शिबिर २०२६ सहभागींना नोंदणी आवश्यक नाही.)

उद्या आपले शिबीर सुरू होणार आहे...आम्ही सर्व चिमुकल्यांची आतुरतेने वाट पाहू!आजच नोंदणी करा...https://form.svhrt.com/69ce...
24/04/2026

उद्या आपले शिबीर सुरू होणार आहे...आम्ही सर्व चिमुकल्यांची आतुरतेने वाट पाहू!

आजच नोंदणी करा...
https://form.svhrt.com/69ce5208fa2b7b6397ab1ac2

उद्या थेट शिबिरास्थळी देखील नोंदणी करता येईल!

भेटूया मग! ✨

तारखांमध्ये बदल… पण उत्साह तोच! ✨बालसंस्कार शिबिराचे नवे वेळापत्रक जाहीर! 🎉आजच नोंदणी करा...https://form.svhrt.com/69ce5...
22/04/2026

तारखांमध्ये बदल… पण उत्साह तोच! ✨
बालसंस्कार शिबिराचे नवे वेळापत्रक जाहीर! 🎉

आजच नोंदणी करा...
https://form.svhrt.com/69ce5208fa2b7b6397ab1ac2

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
ज्योती भंडारी: +91 93202 42672
अंकिता चव्हाण: +91 87798 44189

16/04/2026

प्रवेशाताई भोईर यांचा खास संदेश! ✨

मुलांची काळजी… आमची जबाबदारी! ❤️
16/04/2026

मुलांची काळजी… आमची जबाबदारी! ❤️

"आई गं, कंटाळा आलाय!""बाबा, काहीतरी वेगळं करूया ना!"प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत हे ऐकून वैतागले आहात का? 🤔अरे मग काळज...
15/04/2026

"आई गं, कंटाळा आलाय!"
"बाबा, काहीतरी वेगळं करूया ना!"
प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत हे ऐकून वैतागले आहात का? 🤔

अरे मग काळजी कशाला? आपलं शिबीर आहे ना! 🤩

आजच आपल्या चिमुकल्यांचे नाव नोंदवा आणि बघा त्यांची सुट्टी कशी मजेत जाते! ✨

त्वरा करा – प्रथम ५० मुलांना प्राधान्य! ⚡

13/04/2026

चला शिबिरात सहभागी होऊया...उन्हाळ्याच्या सुट्टीची मज्जा लुटूया! ✨

19/03/2026

साहेब प्रतिष्ठान गोराई आयोजित गुढीपाडवा शोभा यात्रा व श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा! 🧡✨

18/03/2026

शोभायात्रेची शोभा वाढवायला स्वाती बोरकर येतायत… तुम्ही येताय ना? ✨🧡

Address

Mumbai
400092

Telephone

+919768136090

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साहेब प्रतिष्ठान, गोराई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share