18/04/2026
दिनविशेष : 18 एप्रिल 2026
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जयंतीदिन.
एका गरीब कुटुंबात जन्मलेले, पुढे गणिताचे प्राध्यापक. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह या बाबतींत आमरण कार्य करणारे थोर समाजसुधारक.
महिलांच्या शिक्षणासाठी भारतातील पहिले विद्यापीठ (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ- म्हणजेच एस एन डी टी महिला विद्यापीठ) सुरु करणारे.
जयंतीदिनी आदरांजली 🙏🙏
कर्वे, धोंडो केशव : (१८ एप्रिल १८५८ — ९ नोव्हेंबर १९६२). आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक. महर्षी अण्णा.....