धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान, मुंबई - रजि.

  • Home
  • India
  • Mumbai
  • धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान, मुंबई - रजि.

धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान, मुंबई - रजि. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान(रजि.)

14/09/2026

सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌹🌺🙏

सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🌹🌺🌺
14/09/2026

सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🌹🌺🌺

ध्वनी प्रदूषण (Noise Pollution): डीजेच्या अतिउच्च आवाजामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आज...
07/09/2026

ध्वनी प्रदूषण (Noise Pollution): डीजेच्या अतिउच्च आवाजामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना प्रचंड त्रास होतो.
आरोग्याला धोका: डीजेच्या बेस (Bass) मुळे काही लोकांच्या छातीत धडधड वाढणे किंवा हृदयाचे ठोके चुकल्याने मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. लेझर लाईट्सचा त्रास: डीजे सोबत वापरल्या जाणाऱ्या तीव्र लेझर लाईट्समुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाल्याच्या तक्रारी आहेत.
पारंपारिक संस्कृतीचे जतन: अनेकांचे असे म्हणणे आहे की सणांमध्ये डीजे ऐवजी महाराष्ट्राची पारंपारिक वाद्ये जसे की ढोल-ताशा, लेझिम यांचा वापर व्हायला हवा.

05/09/2026

बालपणीच्या भांडणापासून ते आयुष्यभराच्या काळजीपर्यंत,भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे प्रेमाची अशी गोष्ट जी कधीच संपत नाही.या गोड ...
28/08/2026

बालपणीच्या भांडणापासून ते आयुष्यभराच्या काळजीपर्यंत,
भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे प्रेमाची अशी गोष्ट जी कधीच संपत नाही.
या गोड नात्याला रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

26/08/2026
26/08/2026

कोकण का दुर्लक्षित होतो. ह्याला जबाबदार कोण राजकारणी मंत्री का कोकणातील जनता खराब रस्त्यांची बिकट अवस्था, रेल्वे रिजर्व्...
16/08/2026

कोकण का दुर्लक्षित होतो. ह्याला जबाबदार कोण राजकारणी मंत्री का कोकणातील जनता खराब रस्त्यांची बिकट अवस्था, रेल्वे रिजर्व्हशन बुकिंग तीन महिने अगोदरच फुल्ल. जादा स्पेशल गाड्या कोकणात रात्री उशिरा पोहचतात चाकरमान्यांना कोकणातल्या घरी पोहोचेपर्यन्त नाकीनऊ येतात अफाट जादा पैसे देऊन प्रवास करावा लागतो ह्याला जबाबदार कोण ? कोकणवासियांनो आवाज उठवा ! जागे व्हा !
"कोकणातील स्थानिक समस्या"
न परवडणारे रिक्षा / गाडी भाडे
मोजक्याच एस. टी. बसेस ची सोय
काही एस. टी. स्थानकात बाथरूम / टॉयलेट ची गैरसोय

आज सलाम आहे त्या वीरांनाज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिलाती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटीजन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड रा...
15/08/2026

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला
८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर योग्य संस्कार, जीवनमूल्ये आणि यशाचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ..तुमच्या मार...
29/07/2026

गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे,
तर योग्य संस्कार, जीवनमूल्ये आणि यशाचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ..
तुमच्या मार्गदर्शनामुळे आमचे जीवन अधिक सुंदर झाले.
अशा पूजनीय गुरुजनांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Bhandup East
Mumbai
400042

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान, मुंबई - रजि. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share