Girimitra Sammelan

Girimitra Sammelan Girimitra Sammelan is annual congregation of mountain lovers in the 2nd weekend of July at Mulund So with Girimitra. Hope to see you on July 16 and 17.

"Mountaineers are outdoors creatures who are more comfortable wandering in the hills, valleys and jungles. An inane sense of breaking free from the routine is found, in abundance, in this species. Immersing in great sights of flora and fauna, retracing historical footprints and enduring hostilities are amongst key drivers for them to set out. However, respect for nature and following the best of s

afety precautions is paramount for these free birds in all their quests. A little less than a decade ago, a need was felt amongst such hobbyists to exchange ideas, discuss the ever-evloving techniques, debate on some certain contentious issues and group-up to prevent the desceration of historical monuments, amongst other things. Hence, was germinated the idea of Girmitra Sammelan (Marathi for mountaineers' meet). There are thousands of mountaineers and naturalists in Maharashtra. And Girmitra is achieving the otherwise difficult task to gather all such people together. Over the years, the participation has grown by leaps, making it a strong institution and a must-visit event in every calendar. As in mountaineering, ambitions grow after every successful ascent. Being the decade celebration, a very exhaustive line-up of speakers and talks has been planned for this year's congregation and that too, at a very convenient and accommodative venue in Shanmukhananda Hall. Keeping reading this space for updates from organizers. And also, keep participating in discussions here to make the event a success."

Thank you Maharashtra Times for pre and post coverage.Maharashtra Times , 6 April 2026,
06/04/2026

Thank you Maharashtra Times for pre and post coverage.
Maharashtra Times , 6 April 2026,

पुन्हा नव्याने सुरू केलेल्या फिल्म फेस्टिवलला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! लोभ असावा. पुन्हा भेटू गिरिमित्र संमे...
05/04/2026

पुन्हा नव्याने सुरू केलेल्या फिल्म फेस्टिवलला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! लोभ असावा. पुन्हा भेटू गिरिमित्र संमेलनात! साहस पट महोत्सव २०२६ काही क्षणचित्रे.

आज ६ वाजता, महाराष्ट्र सेवा संघ. गिर्यारोहणापलीकडे...साहस..."साहस पट महोत्सव"पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ, अपना बाजारच्या...
04/04/2026

आज ६ वाजता, महाराष्ट्र सेवा संघ. गिर्यारोहणापलीकडे...साहस...
"साहस पट महोत्सव"
पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ, अपना बाजारच्या वर, मुलुंड पश्चिम, मुंबई.
Map
https://shorturl.at/FWKwW

साहस पट महोत्सव,गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई.रेले मोहिम भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात १९२८ पासून का...
03/04/2026

साहस पट महोत्सव,
गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई.

रेले मोहिम
भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात १९२८ पासून कार्यरत असलेला हिमालयन क्लब हा हिमालयातील अनामिक दऱ्या-खोऱ्यांचे अन्वेषण आणि नव्य हिमशिखरांवरील साहसी आरोहणासाठी प्रसिद्ध आहे.
या संस्थेने त्सोमोरीरी परिसरातील अनामिक शिखराच्या अस्पर्शित खोऱ्यात ६१२४ मीटर उंचीच्या अजिंक्य हिमशिखरावर आरोहण करून रेले व एका अनामिक शिखर माथ्यावर यशस्वी चढाई केली. या साहसी मोहिमेवरील ही चित्रफीत बल्गेरियातील आंतरराष्ट्रीय साहस चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाली.

प्रवेश - मोफत

तारीख - ४ एप्रिल २०२६, शनिवार, वेळ - संध्याकाळी ६ वाजता

पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, अपना बाजारच्या वर, मुलुंड (पश्चिम) स्थानकाजवळ

Map -
https://shorturl.at/FWKwW

Registration link
https://forms.gle/vLnr7xVpYLqQZqJa8

साहस पट महोत्सव,गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई.कांचनजुंगा मोहिम गिरीप्रेमी या पुणे, महाराष्ट्रातील ...
03/04/2026

साहस पट महोत्सव,
गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई.

कांचनजुंगा मोहिम
गिरीप्रेमी या पुणे, महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्थेच्या गिर्यारोहकांनी अष्टहजारी हिमशिखरे विना अपघात सर करून भारतीय गिर्यारोहण विश्वात एक अढळ स्थान मिळविले आहे २०१९ साली आखून यशस्वी केलेल्या कांचनजुंगा या अतिशय कठीण हिमशिखरावर जास्तीत जास्त गिर्यारोहवकांनी हिमशिखराचा माथा गाठण्याचा अद्वितीय पराक्रम या चित्रफितीत सादर केला आहे.

प्रवेश - मोफत

तारीख - ४ एप्रिल २०२६, शनिवार, वेळ - संध्याकाळी ६ वाजता

पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, अपना बाजारच्या वर, मुलुंड (पश्चिम) स्थानकाजवळ

Map -
https://shorturl.at/FWKwW

Registration link
https://forms.gle/vLnr7xVpYLqQZqJa8

साहस पट महोत्सव,गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई."कांचनजुंगा मोहिम"गिरीप्रेमी या पुणे, महाराष्ट्रातील...
03/04/2026

साहस पट महोत्सव,
गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई.

"कांचनजुंगा मोहिम"
गिरीप्रेमी या पुणे, महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्थेच्या गिर्यारोहकांनी अष्टहजारी हिमशिखरे विना अपघात सर करून भारतीय गिर्यारोहण विश्वात एक अढळ स्थान मिळविले आहे. २०१९ साली आखून यशस्वी केलेल्या कांचनजुंगा या अतिशय कठीण हिमशिखरावर जास्तीत जास्त गिर्यारोहवकांनी हिमशिखराचा माथा गाठण्याचा अद्वितीय पराक्रम या चित्रफितीत सादर केला आहे.

प्रवेश - मोफत

तारीख - ४ एप्रिल २०२६, शनिवार, वेळ - संध्याकाळी ६ वाजता

पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, अपना बाजारच्या वर, मुलुंड (पश्चिम) स्थानकाजवळ

Map -
https://shorturl.at/FWKwW

Registration link
https://forms.gle/vLnr7xVpYLqQZqJa8

"साहस पट महोत्सव", गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई.रेले मोहिम भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात १९२८ पासून...
03/04/2026

"साहस पट महोत्सव",
गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई.

रेले मोहिम
भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात १९२८ पासून कार्यरत असलेला हिमालयन क्लब हा हिमालयातील अनामिक दऱ्या-खोऱ्यांचे अन्वेषण आणि नव्य हिमशिखरांवरील साहसी आरोहणासाठी प्रसिद्ध आहे.
या संस्थेने त्सोमोरीरी परिसरातील अनामिक शिखराच्या अस्पर्शित खोऱ्यात ६१२४ मीटर उंचीच्या अजिंक्य हिमशिखरावर आरोहण करून रेले व एका अनामिक शिखर माथ्यावर यशस्वी चढाई केली. या साहसी मोहिमेवरील ही चित्रफीत बल्गेरियातील आंतरराष्ट्रीय साहस चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाली.

प्रवेश - मोफत

तारीख - ४ एप्रिल २०२६, शनिवार, वेळ - संध्याकाळी ६ वाजता

पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, अपना बाजारच्या वर, मुलुंड (पश्चिम) स्थानकाजवळ

Map -
https://shorturl.at/FWKwW

Registration link
https://forms.gle/vLnr7xVpYLqQZqJa8

साहस पट महोत्सव, गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई."बेस जंप फ्रॉम भैरवगड"साजीद चौगुले हा मुंबईतील तरुण...
02/04/2026

साहस पट महोत्सव, गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई.

"बेस जंप फ्रॉम भैरवगड"
साजीद चौगुले हा मुंबईतील तरुण, व्यवसायानिमित्त दरवर्षी सुमारे तीन महिने नॉर्वे येथे राहतो. तिथे त्याची ओळख बेस जंप या साहसी खेळाशी झाली. सुमारे ३०० हून अधिक स्कायडायव्ह्स पूर्ण केल्यानंतर त्याने स्वतंत्रपणे बेस जंप करायला सुरुवात केली. भारतात परतल्यावर त्याने
तरांडा धांक, कोकणकडा आणि नाणेघाट येथून प्रत्येकी दोन वेळा, तसेच ड्युक्स नोज वरून एकदा बेस जंप केले आहे. यानंतर भैरवगड (मोरोशी) येथून उडी मारतानाची ही रोमांचक चित्रफीत आहे.

प्रवेश - मोफत
तारीख - ४ एप्रिल २०२६, शनिवार, वेळ - संध्याकाळी ६ वाजता
पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, अपना बाजारच्या वर, मुलुंड (पश्चिम) स्थानकाजवळ
Map -
https://shorturl.at/FWKwW

Registration link
https://forms.gle/vLnr7xVpYLqQZqJa8

साहस पट महोत्सव, गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई."बेस जंप फ्रॉम भैरवगड"साजीद चौगुले हा मुंबईतील तरुण...
02/04/2026

साहस पट महोत्सव, गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई.

"बेस जंप फ्रॉम भैरवगड"
साजीद चौगुले हा मुंबईतील तरुण, व्यवसायानिमित्त दरवर्षी सुमारे तीन महिने नॉर्वे येथे राहतो. तिथे त्याची ओळख बेस जंप या साहसी खेळाशी झाली. सुमारे ३०० हून अधिक स्कायडायव्ह्स पूर्ण केल्यानंतर त्याने स्वतंत्रपणे बेस जंप करायला सुरुवात केली. भारतात परतल्यावर त्याने
तरांडा धांक, कोकणकडा आणि नाणेघाट येथून प्रत्येकी दोन वेळा, तसेच ड्युक्स नोज वरून एकदा बेस जंप केले आहे.
यानंतर भैरवगड (मोरोशी) येथून उडी मारतानाची ही रोमांचक चित्रफीत आहे.

प्रवेश - मोफत

तारीख - ४ एप्रिल २०२६, शनिवार, वेळ - संध्याकाळी ६ वाजता

पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, अपना बाजारच्या वर, मुलुंड (पश्चिम) स्थानकाजवळ
Map -
https://shorturl.at/FWKwW

Registration link
https://forms.gle/vLnr7xVpYLqQZqJa8

लेह ते मनाली२७ तास ५५ मिनिटांत सायकल वारीलेह ते मनाली हा चारचाकी वाहनाने प्रवास करतानाही अत्यंत खडतर आणि थकवणारा मानला ज...
01/04/2026

लेह ते मनाली
२७ तास ५५ मिनिटांत सायकल वारी

लेह ते मनाली हा चारचाकी वाहनाने प्रवास करतानाही अत्यंत खडतर आणि थकवणारा मानला जातो. अशा परिस्थितीत केवळ १८ वर्षांचा ओम हितेंद्र महाजन याने सलग २७ तास ५५ मिनिटांत सायकलवर हा प्रवास पूर्ण करणे, आणि त्यातही १७,६०० फूट उंचीपर्यंतच्या अनेक खिंडी पार करणे—हे खरोखरच जवळपास अशक्य वाटावे असे अद्वितीय साहस आहे.

पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, अपना बाजारच्या वर, मुलुंड (पश्चिम) स्थानकाजवळ
Map -
https://shorturl.at/FWKwW

Registration link
https://forms.gle/vLnr7xVpYLqQZqJa8

साहस पट महोत्सव, गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड मुंबई."डचेस हायलाइन गॅदरिंग"स्लॅकलाईनमधील प्राविण्यानंतर य...
01/04/2026

साहस पट महोत्सव, गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड मुंबई.

"डचेस हायलाइन गॅदरिंग"

स्लॅकलाईनमधील प्राविण्यानंतर येणारा पुढचा थरारक टप्पा म्हणजे हायलाइन—उंचीवर ताणलेल्या दोरीवर चालण्याचे साहस. लोणावळ्याजवळील नागफणी 'Duke’s Nose' परिसरात काही धाडसी मुलींनी एकत्र येत अनोखा हायलाइन मेळावा साजरा केला—डचेस हायलाइन गॅदरिंग. अधिकाधिक महिलांना हायलाइनिंगकडे प्रोत्साहित करणे आणि त्यांना स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यास प्रेरित करणे हे या साहस पटातून दिसून येते.

तारीख - ४ एप्रिल २०२६, शनिवार, वेळ - संध्याकाळी ६ वाजता

पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, अपना बाजारच्या वर, मुलुंड (पश्चिम) स्थानकाजवळ
Map -
https://shorturl.at/FWKwW

Registration link
https://forms.gle/vLnr7xVpYLqQZqJa8

साहस पट महोत्सव २०२६, गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ "लेह ते मनाली"२७ तास ५५ मिनिटांत सायकल वारीलेह ते मनाली हा चा...
31/03/2026

साहस पट महोत्सव २०२६, गिरिमित्र विभाग, महाराष्ट्र सेवा संघ

"लेह ते मनाली"
२७ तास ५५ मिनिटांत सायकल वारी

लेह ते मनाली हा चारचाकी वाहनाने प्रवास करतानाही अत्यंत खडतर आणि थकवणारा मानला जातो. अशा परिस्थितीत केवळ १८ वर्षांचा ओम हितेंद्र महाजन याने सलग २७ तास ५५ मिनिटांत सायकलवर हा प्रवास पूर्ण करणे, आणि त्यातही १७,६०० फूट उंचीपर्यंतच्या अनेक खिंडी पार करणे—हे खरोखरच जवळपास अशक्य वाटावे असे अद्वितीय साहस आहे.

पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, अपना बाजारच्या वर, मुलुंड (पश्चिम) स्थानकाजवळ
Map -
https://shorturl.at/FWKwW

Registration link
https://forms.gle/vLnr7xVpYLqQZqJa8

Address

Maharashtra Seva Sangh, Mulund
Mumbai
400080

Alerts

Be the first to know and let us send you an email when Girimitra Sammelan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Girimitra Sammelan:

Share