शोध मराठी मनाचा shodh Marathi manacha

  • Home
  • India
  • Mumbai
  • शोध मराठी मनाचा shodh Marathi manacha

शोध मराठी मनाचा shodh Marathi manacha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शोध मराठी मनाचा shodh Marathi manacha, Community Organization, Lalbaugh chinchpokali, Mumbai.

 #शिवसेनेचा कोणता गट  #मुंबई महानगरपालिकेच्या  #निवडणुक जिंकेल? कृपया आपले  #मत सांगा 👍ShivSena ShivSena
18/12/2025

#शिवसेनेचा कोणता गट #मुंबई महानगरपालिकेच्या #निवडणुक जिंकेल?

कृपया आपले #मत सांगा 👍

ShivSena ShivSena

आज सर्व काही ठिकठाक वाटतं…म्हणूनच आपण   आणि   उद्यावर ढकलतो.आज नोकरी आहे,उत्पन्न येतंय, #आरोग्य ठीक आहे…म्हणून वाटतं — “...
16/12/2025

आज सर्व काही ठिकठाक वाटतं…
म्हणूनच आपण आणि उद्यावर ढकलतो.

आज नोकरी आहे,
उत्पन्न येतंय,
#आरोग्य ठीक आहे…
म्हणून वाटतं — “आत्ता कशाला?”

पण आयुष्य कधीच विचारून काही घडवत नाही.

एक #अपघात,
एक आजार,
एक अनपेक्षित अडचण…
आणि सगळं गणित बदलतं.

आपण स्वतःसाठी नाही,
तर आपल्या कुटुंबाच्या #सुरक्षित भविष्यासाठी
आर्थिक नियोजन करतो.

फक्त आशेवर घर चालत नाही.
आशा बाळगा… पण तयारीही ठेवा.

आज घेतलेला छोटासा #निर्णय
उद्या मोठा #आधार ठरतो.

आज सुरुवात करा.
उद्या उशीर होऊ नये.





लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...आज आपल्या मायमराठी भाषेला  #अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून शेकडो वर्षांच्या आपल्या समृ...
05/10/2024

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...

आज आपल्या मायमराठी भाषेला #अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून शेकडो वर्षांच्या आपल्या समृद्ध परंपरेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. आजवरच्या या शेकडो वर्षांच्या परंपरेत अनेकांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यात आपापल्या परीने योगदान दिले आहे.

आज मराठी भाषेला मिळालेला हा सन्मान हा असंख्य साहित्यिकांनी लिहिलेल्या साहित्य आणि ज्ञात, अज्ञात असंख्य मुखातून आजवर आपले रूप बदलत आलेल्या असंख्य शब्दांचा सन्मान आहे. आपली मराठी भाषा आसूर्यचंद्र अशीच बहरत राहो, वाढत जावो आणि अधिकाधिक समृद्ध आणि सर्वव्यापी बनत राहो, हीच सदिच्छा...

Address

Lalbaugh Chinchpokali
Mumbai
400011

Alerts

Be the first to know and let us send you an email when शोध मराठी मनाचा shodh Marathi manacha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शोध मराठी मनाचा shodh Marathi manacha:

Share