युवा पर्व धनगर सर्व

युवा पर्व धनगर सर्व Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from युवा पर्व धनगर सर्व, Community Organization, Mumbai.

23/04/2026

जय मल्हार बांधवानो🚩🙏

आपल्या हक्काच्या आरक्षण अमलबजावणी साठी आपला भाऊ आमरण उपोषण करतोय..जोरदार पाठिंबा द्याजसा होईल तसा.धनगर आरक्षण
22/09/2025

आपल्या हक्काच्या आरक्षण अमलबजावणी साठी आपला भाऊ आमरण उपोषण करतोय..

जोरदार पाठिंबा द्या
जसा होईल तसा.

धनगर आरक्षण

28/05/2025

लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला..

धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर🚩

राष्ट्रमाता महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माँसाहेब यांच्या त्रिजन्मशताब्दी निमित्ताने भव्यदिव्य ऐतिहासिक महानाट्य....
28/05/2025

राष्ट्रमाता महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माँसाहेब यांच्या त्रिजन्मशताब्दी निमित्ताने भव्यदिव्य ऐतिहासिक महानाट्य...

उद्या संध्याकाळी5 वा.

सर्वांनी उपस्थित रहा आणि इतरांना माहीत होण्यासाठी जरूर ही माहिती शेअर करा.

जय मल्हार

देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या गावात एखाद्या राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली.या बैठकीत हजारो कोटी रुपयांच्या विविध व...
06/05/2025

देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या गावात एखाद्या राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली.

या बैठकीत हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे निर्णय घेतले गेले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्म त्रिशताब्दी महोत्सव 2025

#अहिल्यानगर #महाराष्ट्र_शासन #राष्ट्रमाता #पुण्यश्लोक
#ऐतिहासिक

राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध विकास कामा...
06/05/2025

राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध विकास कामांचा निर्णय..

#राष्ट्रमाता #पुण्यश्लोक

06/05/2025

अहिल्या प्रेमींसाठी आनंदाची बातमी
अहिल्यानगर मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ची निर्मिती होणार.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर

धन्यवाद महायुती सरकार.

वाघाणं गड जिंकलाच✌️✌️अनेक वर्षाचा संघर्ष , असंख्य आंदोलने , मोर्चे काढत स्वाभिमानाची लढाई साहेबांनी जिंकली...लै मोठा आनं...
23/11/2024

वाघाणं गड जिंकलाच✌️✌️
अनेक वर्षाचा संघर्ष , असंख्य आंदोलने , मोर्चे काढत स्वाभिमानाची लढाई साहेबांनी जिंकली...
लै मोठा आनंद❤️❤️✌️
Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर
साहेब मनःपूर्वक अभिनंदन💐

Address

Mumbai
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवा पर्व धनगर सर्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share