Kunbi Yuva Mumbai

Kunbi Yuva Mumbai कुणबी समाजाचा बुलंद आवाज..
युवा जोश..युवा सोच..कुणबी युवा मुंबई
सामील व्हा..सामील व्हा...!!

 #तिवरे_मेढे_कुणबी_समाज_मेळाव्याची तरुण भारतला बातमी... जय  #कुणबी... जय  #संविधान...!!
19/09/2026

#तिवरे_मेढे_कुणबी_समाज_मेळाव्याची तरुण भारतला बातमी... जय #कुणबी... जय #संविधान...!!

16/09/2026

🌾 #तिवरे_मेढे आयोजित #कुणबी_समाज_मेळावा_उत्साहात_संपन्न 🌾

#मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीराम मंदिर, #तिवरे_तर्फे_देवळे, खालचीवाडी, ता. #संगमेश्वर, जि. #रत्नागिरी येथे तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला*.

कार्यक्रमाची सुरुवात #दीपप्रज्वलन करून #महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे #पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक #कुणबी_युवा_मुंबईचे_सरचिटणीस_सचिन_रामाणे यांनी केले. यावेळी त्यांनी कुणबी, ओबीसी, जातनिहाय जनगणना आणि समाजासमोरील विविध प्रश्नांवर विचार मांडले. गेल्या अनेक दशकांपासून जातनिहाय जनगणनेचा प्रश्न प्रलंबित असून, हा विषय व्यापक स्तरावर घेऊन जाण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

#जिजाऊ_सामाजिक_संस्थेचे_ॲड_महेंद्र_मांडवकर यांनी कोकणातील शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम तसेच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली.

#नवी_मुंबईचे_उपमहापौर_अविनाश_लाड यांनी कुणबी–ओबीसी बांधवांनी संघटित होऊन आपल्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन केले.

#प्रबोधनकार_मारुती_काका_जोशी यांनी समाजाला आर्थिक अडचणींतून बाहेर काढण्यासाठी कृतिशील परिवर्तनाची गरज व्यक्त केली. समाजाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घेऊन सक्रिय भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले.

#बहुजन_विकास_आघाडीचे_अध्यक्ष_सुरेश_भायजे यांनी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. तसेच विम्याचे महत्त्व अधोरेखित करताना कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी विमा किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे #प्रमुख_वक्ते_संदेश_जगताप यांनी ओबीसी समाजाचा इतिहास, सामाजिक प्रश्न, धार्मिक व सामाजिक शोषण, हंटर आयोगापासून मंडल आयोगापर्यंतचा प्रवास, नॉन-क्रीमी लेयर, सामाजिक व शैक्षणिक स्थिती, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व आणि आरोग्य आणि गेल्या 80 वर्षात #देशातील_सरकारांनी_षडयंत्र करून ओबीसी जातनिहाय जनगणना केली नाही हे प्रकार सत्य ठेवले अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

यावेळी मान्यवरांचे स्वागत पुस्तक भेट देऊन करण्यात आले. तसेच युगपुरुष सम्राट बळीराजा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपत भायजे यांच्या वतीने कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने सामूहिक वृक्षभेट देण्यात आली.

या कार्यक्रमाला कुणबी युवा मुंबईचे माजी युवा अध्यक्ष #रामचंद्र_पालकर, संदीप आग्रे, गणपत भायजे, चेतन नाईक, रोहित जोशी, पवार, ओवाळकर, डॉ. सचिन भोईर, भारत पवार, अनंत जोशी, अमोल लाड, गुणाजी घडशी, राजाराम गावडे, संतोष चांदे, लांबे,विलास डिके, राजेंद्र मेने, प्रमोद घेवडे, प्रदीप घेवडे, वाडीतील सुरेश रामाणे, रमेश ढवळ, बापू ढवळ, संजय नार्वेकर, अजय रामाणे, रामचंद्र घाणेकर, ॲड. संदीप ढवळ, संजय रामाणे, मारुती रामाणे, गणपत रामाणे, शंकर नार्वेकर, श्रीपत रामाणे, युवा विलास नार्वेकर, संदीप नार्वेकर, पांडुरंग नार्वेकर, प्रसाद सुकम, अनिकेत रामाणे, अभिजीत रामाणे, मंगेश रामाणे, सचिन ढवळ, नागेश नार्वेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन #संदेश_गावडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा, मार्गदर्शन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून हा मेळावा उत्साहात पार पडला.

✊ #चला... जगण्याची #दिशा बदलूया!

🔥 जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा!

🚩 जय कुणबी!
✊ जय ओबीसी!
🇮🇳 जय संविधान! Part 7

🇮🇳 जय संविधान! Part 6

🇮🇳 जय संविधान! Part 5

🇮🇳 जय संविधान! Part 4

🇮🇳 जय संविधान! Part 3

🇮🇳 जय संविधान! Part 2

🇮🇳 जय संविधान! Part 1

🇮🇳 जय संविधान!

Kunbi Yuva Mumbaiकुणबी युवा मुंबई
12/09/2026

Kunbi Yuva Mumbai
कुणबी युवा मुंबई

Address

Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kunbi Yuva Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kunbi Yuva Mumbai:

Shortcuts

Share