Vidyarthi Mitra Samitee

Vidyarthi Mitra Samitee Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vidyarthi Mitra Samitee, Non-Governmental Organization (NGO), Vidyarthi Bhavan, Old B. D. D. Chawl Betn 10A & 11A, V. Y. Dahivalkar Buwa Marg, Naigaon, Dadar, Mumbai.

29/03/2026
सम्राट अशोक हे भारतातील महान आणि पराक्रमी शासक होते. ते मौर्य साम्राज्याचे तिसरे सम्राट होते. त्यांच्या राज्याचा विस्तार...
26/03/2026

सम्राट अशोक हे भारतातील महान आणि पराक्रमी शासक होते. ते मौर्य साम्राज्याचे तिसरे सम्राट होते. त्यांच्या राज्याचा विस्तार जवळजवळ संपूर्ण भारत, अफगाणिस्तान आणि नेपाळपर्यंत होता.

पर्यावरण वाचवण्यासाठी हा छोटा का होईना  प्रयत्न केला पाहिजे. पुनर्वापर हा भविष्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे.“Reduce, Reuse...
18/03/2026

पर्यावरण वाचवण्यासाठी हा छोटा का होईना प्रयत्न केला पाहिजे. पुनर्वापर हा भविष्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे.
“Reduce, Reuse, Recycle” – कमी वापरा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा.

पर्यावरण वाचवण्यासाठी हा छोटा का होईना प्रयत्न केला पाहिजे. पुनर्वापर हा भविष्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे.“Reduce, Reuse,...
18/03/2026

पर्यावरण वाचवण्यासाठी हा छोटा का होईना प्रयत्न केला पाहिजे. पुनर्वापर हा भविष्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे.
“Reduce, Reuse, Recycle” – कमी वापरा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा.

नमस्कार,दरवर्षींप्रमाणे यंदाही विद्यार्थी मित्र समिती वतीने ७६ वा  भारतीय संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजी आपण साजरा करणार ...
16/11/2025

नमस्कार,
दरवर्षींप्रमाणे यंदाही विद्यार्थी मित्र समिती वतीने ७६ वा भारतीय संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजी आपण साजरा करणार आहोत.
या निमित्ताने आपण *संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धा* घेत आहोत. सदर स्पर्धा ही भारतीय संविधानाला धरून आधारित आहे.
ही स्पर्धा आपण दोन गटात घेत आहोत. तसेच ही ऑनलाइन व ऑफलाईन फेरीमध्ये घेण्यात येईल. प्रथम फेरी ही ऑनलाईन स्वरूपात असून दोन्ही गटाची लिंक सोबत पाठवत आहोत.
तसेच अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता.

*गट १ ( ५ वी ते ७ वी )*
https://forms.gle/1qLiUicWCYaFf7Yp9

*गट २ (८ वी ते १० वी )*
https://forms.gle/DgRUJ4ALaoAz4eQS7

*शेवटची दिनांक :- २२ नोव्हेंबर २०२५*

*सर्व विद्यार्थांना स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !*

*संपर्क :-* ९३२६३७०६७८

Address

Vidyarthi Bhavan, Old B. D. D. Chawl Betn 10A & 11A, V. Y. Dahivalkar Buwa Marg, Naigaon, Dadar
Mumbai
400014

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

+919819821689

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidyarthi Mitra Samitee posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share