जागतिक मोडी लिपी प्रसार समिती.

  • Home
  • India
  • Mumbai
  • जागतिक मोडी लिपी प्रसार समिती.

जागतिक मोडी लिपी प्रसार समिती. मोडी लिपी हे आपले ऐतिहासिक आणी सांस्क? We intend to fill this vicious void and help bring our glorious past to people.

Modi Lipi or Script is not only our Historical and Cultural heritage, it is also the means to preserve and learn about our history and culture. Today there are millions of documents which are yet to see the light of day, all because there are no Modi Script experts. Our syllabus, developed after 15 years of scholarly study of the Modi Script, will turn you into a first rate modi expert.
मोडी लिपी

हे आपले ऐतिहासिक आणी सांस्कृतिक धरोहर जाणून घेण्याचे आणी जपण्याचे साधन आहे.
आज लाखो कागद-पत्रे मोडी वाचकांची वाट पाहत आहेत, त्यांतील अज्ञात इतिहास बाहेर येण्यासाठी तळमळत आहे. त्यांना गरज आहे ती मोडी तज्ञांची.
ही उणीव भरून काढण्याचा विडा उचलला आहे जागतिक मोडी लिपी प्रसार समितीने.
१५ वर्ष मोडी लिपीचा सखोल अभ्यास करून तयार केलेला आमचा अभ्यासक्रम तुम्हाला प्रथम श्रेणीतील तज्ञ बनवण्यास मोलाचे ठरेल.
|| दृद निश्चयेन साधते ||

Address

Mumbai
400083

Telephone

+919323022223

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जागतिक मोडी लिपी प्रसार समिती. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जागतिक मोडी लिपी प्रसार समिती.:

Share