Ekta Seva Foundation

Ekta Seva Foundation SOCIAL SERVICES HELPING PEOPLE , ARRANGING SOCIAL PROGRAM

शिवरात्री निमित, आपल्या गावातील श्री वाघोबा देवाच्या मंदिराची सफाई ची संधी आम्हाला मिळाली,,,, आपले हिंदुत्व आपण बोलून ना...
19/02/2026

शिवरात्री निमित, आपल्या गावातील श्री वाघोबा देवाच्या मंदिराची सफाई ची संधी आम्हाला मिळाली,,,, आपले हिंदुत्व आपण बोलून नाही तर करून दाखवले पाहिजे 🚩

19/02/2026

१९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती साजरी होत आहे. जय शिवाजी 🗡️ जय भवानी 🚩

"झाडे लावा, झाडे जगवा" म्हणजे फक्त झाडे लावणे पुरेसे नाही, तर ती जगवणेही महत्त्वाचे आहे, कारण झाडे आपल्याला हवा, पाणी, अ...
20/01/2026

"झाडे लावा, झाडे जगवा" म्हणजे फक्त झाडे लावणे पुरेसे नाही, तर ती जगवणेही महत्त्वाचे आहे, कारण झाडे आपल्याला हवा, पाणी, अन्न, निवारा आणि ऑक्सिजन देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, त्यामुळे आपण वृक्षारोपण करून त्यांची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून नैसर्गिक आपत्ती टळतील आणि भावी पिढ्यांसाठी पृथ्वी सुरक्षित राहील.

स्वच्छ परिसर निरोगी जीवनएक हात निरोगी जीवना साठी - शिरवणे गाव, सेक्टर 1
21/05/2025

स्वच्छ परिसर निरोगी जीवन
एक हात निरोगी जीवना साठी - शिरवणे गाव, सेक्टर 1

एक हात सेवे साठी आपलं परिसर स्वच्छ राहो हाच प्रयत्न (हनुमान मंदिर परिसर - शिरवणे गाव)
21/05/2025

एक हात सेवे साठी
आपलं परिसर स्वच्छ राहो हाच प्रयत्न (हनुमान मंदिर परिसर - शिरवणे गाव)

12/03/2025
शिरवणे गावातील प्रसिद्ध स्वयंभू श्री गणेश (गणोबा देव)
02/02/2025

शिरवणे गावातील प्रसिद्ध स्वयंभू श्री गणेश (गणोबा देव)

लखोजीराजे जाधव यांनी १५ व्या शतकात मुलगी झाली म्हणून हत्तीवरून साखरपान वाटले तसेच नगर भोजन दिले, ती कन्यारत्न म्हणजे, मह...
12/01/2025

लखोजीराजे जाधव यांनी १५ व्या शतकात मुलगी झाली म्हणून हत्तीवरून साखरपान वाटले तसेच नगर भोजन दिले, ती कन्यारत्न म्हणजे, महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्ण दिन दाखवणा-या अशा महान स्वराज्य संप्रेरिका *राजमाता जिजाऊ माँसाहेब..*🚩🚩🚩
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

*स्वराज्याचा जिने घडविला विधाता,*
*धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता।।*
*।। जय जिजाऊ ।।*
*।। जय शिवराय ।।*

Address

Shirvane Goan Sector-01 Nerul Navi Mumbai
Mumbai
400706

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekta Seva Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share