19/08/2025
दरवर्षीप्रमाणे विश्वरत्न एकता मित्र मंडळाच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गांजे या शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्याचा कार्यक्रम पार करण्यात आला प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अमित सोनवणे आणि सर्व सभासद उपस्थित होते.
याप्रसंगी श्री विठ्ठल राव देशमुख माध्यमिक विद्यालय गांजे हायस्कूल ने सलग पाच वर्ष 100% निकाल दहावी एसएससी बोर्डामध्ये घेऊन घवघवीत यश कमवल्याबद्दल शाळेला सन्मानचिन्ह देऊन मंडळातर्फे गौरवण्यात आले आहे