आम्ही आंबेडकरवादी.

आम्ही आंबेडकरवादी. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आम्ही आंबेडकरवादी., Youth Organization, Goregaon, Mumbai.

*● माझा एक दिवस चैत्यभूमीला ●*━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━*कचरा उचलणं हे आपले काम नाही, पण कचरा होणारच नाही, याची दखल घेणे ह...
17/11/2025

*● माझा एक दिवस चैत्यभूमीला ●*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*कचरा उचलणं हे आपले काम नाही, पण कचरा होणारच नाही, याची दखल घेणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*उपक्रमात सहभागी होण्याकरिता खालील लिंक वर नावनोंदणी करा.*

https://forms.gle/DuBhNZ7uQJ8Xd7PEA

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा.... तसेच....  नामतरांच्या लढ्यात घर...
14/01/2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा....
तसेच....
नामतरांच्या लढ्यात घरदार, सर्वस्व उध्वस्त झालेल्या लोकांना, संसाराची व जीवाची पर्वा न करता सामील झालेल्या सर्वच क्रांतिकारक नेते, कार्यकर्ते शहिदांना विनम्र अभिवादन.

ज्यांनी आंबेडकरी समाजालाच नव्हे तर संपूर्ण जगाला स्वतंत्र बाण्याचा *"जय भीम"* सारखं स्वाभिमानी जगण्याचा श्वासा इतका क्रा...
06/01/2025

ज्यांनी आंबेडकरी समाजालाच नव्हे तर संपूर्ण जगाला स्वतंत्र बाण्याचा *"जय भीम"* सारखं स्वाभिमानी जगण्याचा श्वासा इतका क्रांतिकारी शब्द दिला असे..
*हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास एल एन*
यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन...

आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्था सेंट्रल विभाग आयोजित जय स्तंभ अभिवादन मोहीम यशस्वी झाली, विभागातील अनेक संघटक ह्यांनी ह...
04/01/2025

आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्था सेंट्रल विभाग आयोजित जय स्तंभ अभिवादन मोहीम यशस्वी झाली, विभागातील अनेक संघटक ह्यांनी ह्यात सहभाग दर्शविला आणि स्वाभिमानाची ज्योत अभिमानाने तेवत ठेवण्यासाठी नवीन वर्षाची सर्वात अभिवादन करून केली, मुंबई ते कोरेगाव - भीमा येथे अभिवादन, पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि विर गोविंद महार ह्यांच्या समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी वढू - बुद्रुक आणि त्यानंतर ऐतिहासिक बुद्धविहार धम्मभुमी - देहूरोड ह्या ठिकाणी भेट देत पुन्हा मुंबई असा प्रवास आगी नियोजनबध्द पद्धतीने करून आम्ही माघारी आलो,
पेशव्यांनी सर्वाधिक छळ ब्राह्मण महिलांचा केला, त्या छळाचे या ठिकाणी वर्णन करणे देखील उचित ठरणार नाही. छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, लोककल्याणकारी, महिलांचा सन्मान करणाऱ्या शासन व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम पेशव्यांनी केले, त्यामुळेच ५०० शूरवीर मावळ्यांनी २८ हजार पेशव्यांचा कोरेगाव भीमा येथे पराभव केला. कोरेगाव - भीमा हा विजयस्तंभ जुलमी पेशवाईचा केलेल्या पराभवाचे आणि शूरवीर मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. हा विजयस्तंभ म्हणजे जुलमी पेशवाई विरोधात मारलेली पाचर आहे. त्या स्तंभाचा आदर,सन्मान व रक्षण करणे ही सर्व मावळ्यांची नैतिक जबाबदारी आहे.
एवढे मात्र नक्की की शिवरायांच्या मावळ्यांचे ५०० वंशज जुलमी पेशवाईविरुद्ध खांद्याला खांदा लावून १ जानेवारी १८१८ रोजी लढले व शिवस्वराज्याची वाताहात लावणाऱ्या पेशव्यांना धडा शिकवला, हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे शौर्य आहे,

जयभीम.....

तुम्ही शूरवीरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे, तर भीमाकोरेगावला जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभ...
01/01/2025

तुम्ही शूरवीरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे, तर भीमाकोरेगावला जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे कि तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात....
डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर*
२५-१२-१९२७
========================
झुकवली " पेशवाई " नि संपला जिथं 'बाजीराव '...
शूरवीरांच्या नावानं गाजतंय भीमा_कोरेगाव ""
भीमा नदी ओरडून सांगे
मर्द महाराची "कहानी "
चिंध्या चिंध्या केल्या "28000 पेशव्यांच्या "..!
त्या 500 महारांनी
अशा " शुरविरांना" मानवंदना..🙏🙏

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार, विधानसभा आमदार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे सहकारी दादास...
29/12/2024

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार, विधानसभा आमदार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे सहकारी दादासाहेब(उर्फ) भाऊराव कृष्णराव गायकवाड यांना स्मृतिदिनानिम्मत विनम्र अभिवादन 💐🙏🏻

भारत देशाचे माझी पंतप्रधान डॉ. श्री मनमोहन सिंग जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.! 💐🙏
27/12/2024

भारत देशाचे माझी पंतप्रधान डॉ. श्री मनमोहन सिंग जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.! 💐🙏

कालपर्यंत डोक्यावरचा पदर न सरकू देणारी ती "स्त्री"....❤️👩‍🎓आज उंबरा ओलांडून जग जिंकण्याचे "धाडस" ठेवते भिमा तुझ्यामुळे !...
25/12/2024

कालपर्यंत डोक्यावरचा पदर न सरकू देणारी ती "स्त्री"....❤️👩‍🎓

आज उंबरा ओलांडून जग जिंकण्याचे "धाडस" ठेवते भिमा तुझ्यामुळे !❤️🙇‍♂️✨️

#मनुस्मृती दहन दिवस...🔥✨️📜
स्त्री मुक्ती दिवस...⛓️✊️

6 डिसेंबर ला चैत्यभूमीवर उसळणाऱ्या ह्या महासागराला आपल्या विचारांची कास धरता यावी, त्यांना शिस्तीने आणि संयमाने चैत्यभूम...
24/12/2024

6 डिसेंबर ला चैत्यभूमीवर उसळणाऱ्या ह्या महासागराला आपल्या विचारांची कास धरता यावी, त्यांना शिस्तीने आणि संयमाने चैत्यभूमीचं पावित्र्य जपता यावं आणि महत्त्वाचे म्हणजे चैत्यभूमी स्वच्छ ठेवता यावी ह्यासाठी आम्ही मागील अनेक वर्षे आपली #आम्ही_आंबेडकरवादी ह्या आपल्या संघटनेच्या माध्यमातून #आपली_भूमी_चैत्य_भूमी_स्वच्छ_भूमी हा उपक्रम राबवत असतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन असंख्य स्वयंसेवक ह्या अभिनयात सहभागी होतात आणि अभिवादनासोबत स्वच्छ भूमी कर्तव्याचा भाग बनतात, बाबा आपल्या लेकी ह्या सगळ्यात कुठेच मागे नसतात,
ह्या उपक्रमात सहभागी झालेल्या संघटक बंधू भगिनींचे आभार मानणार नाही पण आपण सगळे ह्या कर्तव्य कार्यात सहभागी झालात म्हणून कौतुक मात्र नक्कीच.

आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्था ( रजि ).
आपली भूमी, चैत्य भूमी, स्वच्छ भूमी

विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक तसेच त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व स...
24/12/2024

विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक तसेच त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला व एकमेव असे क्रांतीकारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले असे पेरियार रामस्वामी नायकर यांच्या 51व्या स्मृतिदिनानिम्मत विनम्र अभिवादन 🙏🏻💐

परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या जागतिक व्यक्तिमत्वाला जन्म देणारी आई भीमाबाई रामजी आंबेडकर यांच्य...
20/12/2024

परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या जागतिक व्यक्तिमत्वाला जन्म देणारी आई भीमाबाई रामजी आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिम्मित विनम्र अभिवादन 🙏🏻

अंधश्रद्धा निर्मलूनवादी, थोर समाजसुधारक, दिवसा स्वच्छता आणि रात्री आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे, तिमिरभेदी, राष...
20/12/2024

अंधश्रद्धा निर्मलूनवादी, थोर समाजसुधारक, दिवसा स्वच्छता आणि रात्री आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे, तिमिरभेदी, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...........🙏🏻🙏🏻

Address

Goregaon
Mumbai
400104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही आंबेडकरवादी. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share