17/07/2022
।। हरि ओम ।।
मधुचंद्र विवाह संस्था ग्रुपवरील सदस्यांची संवाद-चर्चा भेट व्हावी व घडावी यासाठी
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी वाढदिवस किंवा मग लग्न समस्यानुसंगाने भेट-मिटींग आयोजन केले जाते.
या ग्रुपवरील जेष्ठ सदस्य श्री. गंगाराम सारंग यांनी आपल्यासाठी नेरळ (सेंट्रल रेल्वे) येथे रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क भेटीचे आयोजन केले आहे.
यावेळी सदस्य वाढदिवस व विवाहोत्सुक उमेदवार परिचय कार्यक्रम संपन्न होणार आहे.
23 जुलैपूर्वी आपली निश्चिती झाल्यावर स्थळ कार्यक्रम रुपरेषा सादर केली जाईल.
काही कारणास्तव आपले येणे शक्य नसले तरी जे काही सहकार्य-प्रयत्न करीत आहेत त्यांना आपला प्रतिसाद अपेक्षित आहेत.