शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर, कांजुरमार्ग (पूर्व)

  • Home
  • India
  • Mumbai
  • शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर, कांजुरमार्ग (पूर्व)

शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर, कांजुरमार्ग (पूर्व) शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प?

शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूरमार्ग (पूर्व) मुंबई ४२.|| राजा कांजूरचा गणेश मानाचा ||.कांजूरचा राजा २०२६मूर्ती...
23/09/2026

शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूरमार्ग (पूर्व) मुंबई ४२.
|| राजा कांजूरचा गणेश मानाचा ||.
कांजूरचा राजा २०२६
मूर्तीकार :- pankaj kalakendra

23/09/2026

न्यूज़ १८ मराठी ह्या चॅनेल वर आपल्या गणपतीच्या सजावटीची दखल शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ही आकर्षक आणि सामाजिक संदेश देणारी सजावट माध्यमांमध्ये झळकली आहे. मनापासून अभिमान!
|| राजा कांजुरचा गणेश मानाचा ||
गणपती बाप्पा मोरया!

11/08/2026

चाहूल कांजूरच्या राज्याच्या आगमनाची...!
येत आहे एक नव्या रूपात
** राजा कांजूरचा, गणेश मानाचा
शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
उत्सव परंपरेचा... संस्कृतीचा... आणि सामाजिक बांधिलकीचा!

गणपती बाप्पा मोरया!









10/08/2026

"मखरात बाप्पा... आणि सजावटीतून समाजाला आरसा !

नवा विषय नवा संदेश लवकरच



14/09/2024

समाजहितासाठी सदैव अग्रेसर "पाक्षिक आदर्श वार्ताहर"

🔶 आदर्श वार्ताहर वृत्तसेवा ✒️📰🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🔶 सविस्तर वृत्त वाचा...👇🏻👇🏻https://adarshvartahar01.blogspot.com/2024/09/blog-post...
14/09/2024

🔶 आदर्श वार्ताहर वृत्तसेवा ✒️📰
🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭
🔶 सविस्तर वृत्त वाचा...

👇🏻👇🏻

https://adarshvartahar01.blogspot.com/2024/09/blog-post_14.html
==================
👉🏻नियमित वाचा पाक्षिक आदर्श वार्ताहर 🗞️📰
👉🏻 बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क:9833127069

समाजहितासाठी सदैव अग्रेसर "पाक्षिक आदर्श वार्ताहर"

14/09/2024

शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सर्वांना श्री सत्यनारायण महापूजेचे आग्रहाचे निमंत्रण 🙏

|| राजा कांजूरचा गणेश मानाचा ||

06/01/2024
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...गणपती बाप्पा मोरया !!मंगलमूर्ती मोरया !!!!👑राजा कांजूरचा गणेश मानाचा👑!!
19/09/2023

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...

गणपती बाप्पा मोरया !!
मंगलमूर्ती मोरया !!

!!👑राजा कांजूरचा गणेश मानाचा👑!!

Address

श्री गणेश मंडप, प्रेमनगर, कांजुरमार्ग/पूर्व
Mumbai
400042

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर, कांजुरमार्ग (पूर्व) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share