28/07/2026
*रक्तदान शिबिर 2026*
रक्तदान हेच श्रेष्ठ दान
स्पंदन फाऊंडेशन, मुंबई आणि सरस्वती कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या एका रक्ताच्या थेंबाने कोणाचे तरी प्राण वाचू शकतात, कोणाच्या तरी आयुष्यात पुन्हा आनंदाचा प्रकाश येऊ शकतो. चला, या मानवतावादी महोत्सवात सहभागी होऊया आणि समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडूया.आपल्या मौल्यवान रक्ताचे दान करून एखाद्याच्या जगण्याचा आधार बनूया!
📅 दिनांक: रविवार, 16 ऑगस्ट,2026.
⏰ वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 2.00
📍 ठिकाण:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनापा ( शताब्दी ) हॉस्पिटल, कांदिवली (प.)
आपल्या उपस्थितीची आणि सहकार्याची वाट पाहत आहोत.
– स्पंदन फाऊंडेन मुंबई