11/04/2026
सामाजिक क्रांतीचे प्रणेते, शेतकरी, महिला, यांचा आवाज , पुरोगामी महाराष्ट्राची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली अशा थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन ! आज निर्धार करू या, महाराष्ट्राला ज्योतिबा फुले यांच्या विचारांच्या विरोधकांपासून वाचवू या !