Konkan Vidya Prasarak Mandal, Mumbai - India

Konkan Vidya Prasarak Mandal, Mumbai - India The NGO is registered as a Public Trust in 1988, it is dedicated to carry out work in the areas of Education, Environment and Development of villages.

02/03/2026
Arrival of New School Bus. Many thanks to Shri Anna Kolte, CA Saish Kolte and to entire Kolte Family
02/03/2026

Arrival of New School Bus. Many thanks to Shri Anna Kolte, CA Saish Kolte and to entire Kolte Family

कोकण विद्याप्रसारक मंडळ, मुंबई संचलित मधुकर सिताराम भुर्के विद्यालय, मांगवली येथे दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी किशोरवयीन...
20/09/2025

कोकण विद्याप्रसारक मंडळ, मुंबई संचलित मधुकर सिताराम भुर्के विद्यालय, मांगवली येथे दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी किशोरवयीन मुला-मुलींकरिता स्वसंरक्षण विषयक मार्गदर्शन व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कु. अमिषा गंगाधर जागुष्टे यांनी केले. संस्थेच्या व शाळेच्या वतीने कु. अमिषा यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येतात.

कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई संचलित म. सि. भुर्के माध्यमिक विद्यालय, मागंवलीच्या चौदा वर्षाखालील मुलींनी तालुकास्तरीय ...
20/09/2025

कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई संचलित म. सि. भुर्के माध्यमिक विद्यालय, मागंवलीच्या चौदा वर्षाखालील मुलींनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. या सर्व प्रतिभावान मुलींसह मार्गदर्शक शिक्षक श्री. एस. एस. पाटील सर व श्री. मोरे सर यांचे हार्दिक अभिनंदन! पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

दिनांक 2ऑगस्ट 2025 रोजी 'मांगवली प्रीमिअर लीग ' च्या वतीने आपल्या शाळेतील मुलांना  27 डझन सुंदर वह्यांचे वाटप करण्यात आल...
03/08/2025

दिनांक 2ऑगस्ट 2025 रोजी 'मांगवली प्रीमिअर लीग ' च्या वतीने आपल्या शाळेतील मुलांना 27 डझन सुंदर वह्यांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाळेचे माजी विद्यार्थी श्री. विजय गुरव,श्री. ऋषिकेश संसारे, श्री. अनिकेत संसारे,श्री. किरण आयरे, श्री. दिपक आयरे, श्री. विशाल आयरे, श्री. प्रसाद पांचाळ, तसेच श्री. प्रशांत राणे व श्री. अजय सुरेश राणे हे उपस्थित होते. श्री. अजय राणे व प्रसाद पांचाळ यांनी मुलांना सुंदर मार्गदर्शन केले. मांगवली प्रीमिअर लीगच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कोकण विद्याप्रसारक मंडळ,शिक्षकवृंद -शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विदयार्थी आपले आभारी आहोत.

https://prahaardigital.com/136522/
26/07/2025

https://prahaardigital.com/136522/

वैभववाडी l प्रतिनिधी :,मांगवली येथील मधुकर भुर्के माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्....

कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई मार्फत बालभवन विद्या मंदिर मौदे येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी...
26/07/2025

कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई मार्फत बालभवन विद्या मंदिर मौदे येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी अध्यक्ष श्रीधर राणे उपाध्यक्ष सतीश जागुष्टे, महेश संसारे संचालक शरद कांबळे माजी सरपंच तथा स्कुल कमिटी सदस्य राजेंद्र राणे शाळेचे शिक्षक मोहिते सर पाटील सर व सहकारी शिक्षक ग्रामस्थ शंकर मोरे आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते.

कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई मार्फत विद्या मंदिर उपळे नं 1  येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ...
26/07/2025

कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई मार्फत विद्या मंदिर उपळे नं 1 येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी अध्यक्ष श्रीधर राणे उपाध्यक्ष सतीश जागुष्टे, महेश संसारे संचालक शरद कांबळे माजी सरपंच तथा स्कुल कमिटी सदस्य राजेंद्र राणे शाळेचे शिक्षक पाटील सर, पाटील मॅडम, बाविस्कर मॅडम आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते.

कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई मार्फत विद्या मंदिर वेंगसर नं 1 येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी...
26/07/2025

कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई मार्फत विद्या मंदिर वेंगसर नं 1 येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी अध्यक्ष श्रीधर राणे उपाध्यक्ष सतीश जागुष्टे, महेश संसारे संचालक शरद कांबळे माजी सरपंच तथा स्कुल कमिटी सदस्य राजेंद्र राणे शाळेचे मुख्या.गायकवाड सर, चव्हाण मॅडम, कुंभार सर आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Vidya Prasarak Mandal, Mumbai - India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Konkan Vidya Prasarak Mandal, Mumbai - India:

Share