20/06/2026
On Sunday, 14th June 2026, the DMVs of Aniruddha's ADM planted nearly 90,000 Seedballs on the Adai Mountain in Panvel, under the Vanadurga Tree Plantation Project initiated by Sadguru Shree Aniruddha Bapu.
रविवार, १४ जून २०२६ रोजी, अनिरुद्धाज् ए.डी.एम. (ADM) च्या डी.एम.व्ही. (DMV) सदस्यांनी पनवेलमधील अडाई डोंगरावर, सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या 'वनदुर्गा वृक्षारोपण प्रकल्पा'अंतर्गत सुमारे ९०,००० सीडबॉल्सची (बीजारोपण) लागवड केली.
, , , ,