Mumbai Ganesh Utsav "मुंबई गणेश उत्सव"

  • Home
  • India
  • Mumbai
  • Mumbai Ganesh Utsav "मुंबई गणेश उत्सव"

Mumbai Ganesh Utsav "मुंबई गणेश उत्सव" उत्सव महाराष्ट्राचा.. रंग बाप्पाचा....

Like our Official Page of Mumbai Ganesh Utsav, Festival of lord ganesha.

Must like our page on fb And follow on ig & twitter

पुढच्या वर्षी लवकर या.. राजा 🥺❤️Mumbai Ganesh Utsav™ ©MGU 🇮🇳
26/09/2026

पुढच्या वर्षी लवकर या.. राजा 🥺❤️
Mumbai Ganesh Utsav™ ©MGU 🇮🇳

परळचा राजा नरेपार्क विसर्जन सोहळा ❤️
25/09/2026

परळचा राजा नरेपार्क विसर्जन सोहळा ❤️

🏆 उत्सव श्री २०२६ -  विशेष सन्मान ✨सर्वोत्कृष्ट मूर्तिकार पुरस्कारश्री गणरायाच्या दिव्य स्वरूपालाकलेचा स्पर्श, कल्पनेची ...
24/09/2026

🏆 उत्सव श्री २०२६ - विशेष सन्मान ✨

सर्वोत्कृष्ट मूर्तिकार पुरस्कार

श्री गणरायाच्या दिव्य स्वरूपाला
कलेचा स्पर्श, कल्पनेची उंची आणि कौशल्याची भव्यता देणाऱ्या
अप्रतिम शिल्पकाराच्या असामान्य कलेला मानाचा मुजरा! 🙏

मातीच्या प्रत्येक कणातून
भक्तीला आकार देणाऱ्या त्या सृजनशील हातांचा…
आज उत्सव श्री २०२६ च्या मंचावर विशेष गौरव! 👑

🌟 कला • कौशल्य • सृजन • भक्ती 🌟

उत्सव श्री २०२६
कलेचा गौरव… कर्तृत्वाचा सन्मान… परंपरेचा अभिमान!

🙏 श्री गणरायाच्या चरणी अर्पण, कलाकाराच्या कलेला मान! 🙏

#उत्सवश्री२०२६

उत्सव श्री २०२६ —  विजेत्यांची घोषणा 🏆❤️गणरायाच्या भक्तीचा, कलात्मकतेचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव…उत्सव श्री २०२६ मध्ये सहभ...
24/09/2026

उत्सव श्री २०२६ — विजेत्यांची घोषणा 🏆❤️

गणरायाच्या भक्तीचा, कलात्मकतेचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव…
उत्सव श्री २०२६ मध्ये सहभागी झालेल्या सर्व गणेश मंडळे व घरगुती गणेशोत्सव आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🙏✨

अनेक सुंदर आणि उत्कृष्ट सादरीकरणांमधून
आज जाहीर होत आहेत उत्सव श्री २०२६ चे मानकरी! 🏆

🌺 कला • भक्ती • परंपरा • सर्जनशीलता 🌺

विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा! 💐
आणि प्रत्येक सहभागीचे मनःपूर्वक आभार! ❤️

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ बालगणेशचा बल्लाळेश्वर®️ ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने करण्यात...
24/09/2026

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ बालगणेशचा बल्लाळेश्वर®️ ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार बद्दल मनःपूर्वक आभार.

मंडळाच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺

गणपती बाप्पा मोरया! 🚩
Mumbai Ganesh Utsav™ ©MGU 🇮🇳

morya

Ganesh Utsav, Mumbai Ganesh Utsav, aagman, Ganpati, Festival, Ganpati Bappa Morya, Utsav Shree, Mumbai, Ganesha, Morya, Lalbaugcha Raja, Borivali, Dharavi, South Mumbai

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ खैरानीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्य...
24/09/2026

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ खैरानीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार बद्दल मनःपूर्वक आभार.

मंडळाच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺

गणपती बाप्पा मोरया! 🚩
Mumbai Ganesh Utsav™ ©MGU 🇮🇳

morya

Ganesh Utsav, Mumbai Ganesh Utsav, aagman, Ganpati, Festival, Ganpati Bappa Morya, Utsav Shree, Mumbai, Ganesha, Morya, Lalbaugcha Raja, Borivali, Dharavi, South Mumbai

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ साकीनाक्याचा विघ्नहर्ता /  गोडबाप्पा ❤️ ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्...
23/09/2026

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ साकीनाक्याचा विघ्नहर्ता / गोडबाप्पा ❤️ ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार बद्दल मनःपूर्वक आभार.

मंडळाच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺

गणपती बाप्पा मोरया! 🚩
Mumbai Ganesh Utsav™ ©MGU 🇮🇳

morya

Ganesh Utsav, Mumbai Ganesh Utsav, aagman, Ganpati, Festival, Ganpati Bappa Morya, Utsav Shree, Mumbai, Ganesha, Morya, Lalbaugcha Raja, Borivali, Dharavi, South Mumbai

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ || ताडदेवचा राजा || ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने करण्यात आले...
23/09/2026

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ || ताडदेवचा राजा || ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार बद्दल मनःपूर्वक आभार.

मंडळाच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺

गणपती बाप्पा मोरया! 🚩
Mumbai Ganesh Utsav™ ©MGU 🇮🇳

morya

Ganesh Utsav, Mumbai Ganesh Utsav, aagman, Ganpati, Festival, Ganpati Bappa Morya, Utsav Shree, Mumbai, Ganesha, Morya, Lalbaugcha Raja, Borivali, Dharavi, South Mumbai

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ मुंबईचा आराध्य ™️(official)®️ ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने क...
23/09/2026

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ मुंबईचा आराध्य ™️(official)®️ ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार बद्दल मनःपूर्वक आभार.

मंडळाच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺

गणपती बाप्पा मोरया! 🚩
Mumbai Ganesh Utsav™ ©MGU 🇮🇳

morya

Ganesh Utsav, Mumbai Ganesh Utsav, aagman, Ganpati, Festival, Ganpati Bappa Morya, Utsav Shree, Mumbai, Ganesha, Morya, Lalbaugcha Raja, Borivali, Dharavi, South Mumbai

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ मुंबईचा कृपाळू™ (Official)® ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने करण...
23/09/2026

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ मुंबईचा कृपाळू™ (Official)® ला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार बद्दल मनःपूर्वक आभार.

मंडळाच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺

गणपती बाप्पा मोरया! 🚩
Mumbai Ganesh Utsav™ ©MGU 🇮🇳

morya

Ganesh Utsav, Mumbai Ganesh Utsav, aagman, Ganpati, Festival, Ganpati Bappa Morya, Utsav Shree, Mumbai, Ganesha, Morya, Lalbaugcha Raja, Borivali, Dharavi, South Mumbai

Address

Lalbaug
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Ganesh Utsav "मुंबई गणेश उत्सव" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mumbai Ganesh Utsav "मुंबई गणेश उत्सव":

Shortcuts

Share