Raja Ghodapdevcha - राजा घोडपदेवचा

  • Home
  • India
  • Mumbai
  • Raja Ghodapdevcha - राजा घोडपदेवचा

Raja Ghodapdevcha - राजा घोडपदेवचा घोडपदेव सार्वजनिक मंडळ (राजा घोडपदेवचा)

• स्थापना १९३५ - वर्षे ९२ - वे •

घोडपदेवचा राजा २०२६मूर्तिकार सुशांत पोहेकर - Sushant Pohekar
31/08/2026

घोडपदेवचा राजा २०२६

मूर्तिकार सुशांत पोहेकर - Sushant Pohekar

✨ यंदाच्या गणेशोत्सवाची भव्य सुरुवात! ✨​आपल्या घोडपदेवच्या राजाचे ३० ऑगस्ट रोजी आगमन होत आहे. या रंगणार सोहळ्यात आपण सर्...
26/08/2026

✨ यंदाच्या गणेशोत्सवाची भव्य सुरुवात! ✨

​आपल्या घोडपदेवच्या राजाचे ३० ऑगस्ट रोजी आगमन होत आहे. या रंगणार सोहळ्यात आपण सर्वजण एकत्र येऊया.

​👉 तपशील:

तारीख: ३० ऑगस्ट २०२६

वेळ: सकाळी ११:०० वाजता

ठिकाण: पोहेकर आर्टस्, परेल वर्कशॉप.

​

🌺 ॥ घोडपदेवच्या राजाचा आगमन सोहळा २०२६ ॥ 🌺आपल्या परिसराची शान, घोडपदेवचा राजा येतोय!✨​सार्वजनिक नवरात्रोत्सव संलग्न बाल ...
18/08/2026

🌺 ॥ घोडपदेवच्या राजाचा आगमन सोहळा २०२६ ॥ 🌺

आपल्या परिसराची शान, घोडपदेवचा राजा येतोय!✨

​सार्वजनिक नवरात्रोत्सव संलग्न बाल गोपाळ मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना या मंगलमयी सोहळ्यात सहभागी होण्याचे आग्रहाचे निमंत्रण... 🙏

​दिनांक: रविवार, ३० ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी ११:०० वाजता
आगमन स्थळ: पोहेकर आर्टस्, परेल वर्कशॉप येथून
मूर्तिकार: श्री. सुशांत पोहेकर

​चला तर मग, आपल्या लाडक्या बाप्पाचे ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात स्वागत करूया! 🥁🎉

​

🚩 ॥ आला आला माझा घोडपदेवचा राजा आला ॥ 🚩​सस्नेह नमस्कार,घोडपदेव सार्वजनिक मंडळ (स्थापना: १९३५ - ९२ वे वर्ष) आयोजित 'घोडपद...
18/08/2026

🚩 ॥ आला आला माझा घोडपदेवचा राजा आला ॥ 🚩
​सस्नेह नमस्कार,
घोडपदेव सार्वजनिक मंडळ (स्थापना: १९३५ - ९२ वे वर्ष) आयोजित 'घोडपदेवच्या राजाचा' भव्य आगमन सोहळा आयोजित केला आहे!
​सर्वांना आगमन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे विनम्र निमंत्रण... 🙏✨

​दिनांक: रविवार, ३० ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी ११:०० वाजता
आगमन स्थळ: पोहेकर आर्टस्, परेल वर्कशॉप येथून
मूर्तिकार: श्री. सुशांत पोहेकर

​चला, मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात आपल्या राजाचे स्वागत करूया! 🥁🎉

​

मान ठेवूया नाग राजाचा,पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा... 🐍✨घोडपदेव सार्वजनिक मंडळातर्फे सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक आणि ...
17/08/2026

मान ठेवूया नाग राजाचा,

पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा... 🐍✨

घोडपदेव सार्वजनिक मंडळातर्फे सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा! 💐🌸

भारत माता की जय! 🇮🇳घोडपदेव सार्वजनिक मंडळाकडून सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
15/08/2026

भारत माता की जय! 🇮🇳
घोडपदेव सार्वजनिक मंडळाकडून सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🌺 घोडपदेव सार्वजनिक मंडळ (वर्ष ९२ वे) 🌺बाप्पाच्या कृपेने 'घोडपदेवचा राजा' माती पूजन सोहळा आज अतिशय भक्तिमय वातावरणात संप...
25/07/2026

🌺 घोडपदेव सार्वजनिक मंडळ (वर्ष ९२ वे) 🌺

बाप्पाच्या कृपेने 'घोडपदेवचा राजा' माती पूजन सोहळा आज अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला! 🙏✨

या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, देणगीदार, हितचिंतक आणि विभागातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार! 💐

📍 ठिकाण: घोडपदेव सार्वजनिक मंडळ कार्यालय, घोडपदेव.


🚩 ॥ सस्नेह निमंत्रण ॥ 🚩घोडपदेव सार्वजनिक मंडळ 'घोडपदेवचा राजा' ९२ व्या वर्षाच्या गणेशोत्सवाची पहिली पायरी म्हणजेच 'माती ...
23/07/2026

🚩 ॥ सस्नेह निमंत्रण ॥ 🚩

घोडपदेव सार्वजनिक मंडळ 'घोडपदेवचा राजा' ९२ व्या वर्षाच्या गणेशोत्सवाची पहिली पायरी म्हणजेच 'माती पूजन सोहळा' आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर संपन्न होत आहे! ✨🌸

सर्व कार्यकर्ते, सभासद, मान्यवर, हितचिंतक, व्यापारीबंधू, देणगीदार, वर्गणीदार आणि विभागातील रहिवाशांनी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती! 🙏

दिनांक: शनिवार, २५ जुलै २०२६
वेळ: सायंकाळी ६:०० वाजता

📍 स्थळ: घोडपदेव सार्वजनिक मंडळ कार्यालय, गिल्डर सॉ मिल्स जवळ, कै. उमेश साळूंके मार्ग, घोडपदेव, मुंबई - ३३.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! #लोकमान्य  #टिळक  #जयंत...
23/07/2026

सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

#लोकमान्य #टिळक #जयंती

🚩 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🚩                घोडपदेव सार्वजनिक मंडळ (घोडपदेवचा राजा)वर्ष ९२ वे | कार्यकारी मंडळ (सन २०२६-२७)सर...
22/07/2026

🚩 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🚩

घोडपदेव सार्वजनिक मंडळ
(घोडपदेवचा राजा)वर्ष ९२ वे | कार्यकारी मंडळ (सन २०२६-२७)

सर्वांच्या लाडक्या 'घोडपदेवच्या राजा' च्या ९२ व्या वर्षाच्या वाटचालीसाठी सन २०२६-२७ चे नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे!

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन! बाप्पाच्या सेवेत हे नवीन वर्ष अत्यंत यशस्वी आणि उत्साहाचे जावो, हीच प्रार्थना! 🌸🙏

✨ नवीन कार्यकारी मंडळ:

चेअरमन: श्री. किरण टाकळे

अध्यक्ष: श्री. दत्ता थोरात

उपाध्यक्ष: श्री. दीपेश वाघेला, श्री. गणेश विश्वकर्मा

चिटणीस: श्री. राजेंद्र रोकडे

सहचिटणीस: श्री. संदेश तांबे, श्री. रोहित भुजबळ

खजिनदार: श्री. राम चव्हाण

सहखजिनदार: श्री. प्रविण निकम, श्री. शिवराज जाधव

कार्यकारी सदस्य: सर्वश्री. हेमंत कदम, विलास मोरजकर, राहुल विचारे, अंकुश निघोट, शिवम कातवणकर, अमित बागकर, दर्शन गावडे

अं. हि. तपासणीस: श्री. कृष्णा दळवी, श्री. यज्ञेश चव्हाण

सल्लागार: श्री. विठ्ठल मयेकर, श्री. ज्ञानेश्वर कातवणकर, श्री. जगदिश राऊत, श्री. विलास गुढेकर, श्री. जालिंदर भगत

सर्वांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐✨

Address

Rambhau Bhogale Marg Ghodapdev
Mumbai
400033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raja Ghodapdevcha - राजा घोडपदेवचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share