Jai Bharat Vikas Mandal

Jai Bharat Vikas Mandal स्थापना १९५७

25/08/2025

गणपती आले घरा!!!😍🥹❤️
वर्ष ६९वे❤️

02/02/2025

|| श्री जागेवाले महाराज प्रसन्न ||

मागील दोन दिवस पार पडलेल्या श्री जागेवाले महाराज मंदिर जीर्णोद्धार सोहळा 🛕 व माघी गणेश जयंती उत्सव 🙏मोठया उत्साहात व जल्लोषात आपल्या सर्वांच्या सहकार्याने व उपस्थितीमूळे अधिकच अविस्मरणीय झाला त्याबद्दल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे व रहिवाशांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
तसेच सर्व वर्गणीदार व देणगीदारांमुळे हा सोहळा एवढ्या मोठया सुरूपात साकारण्यात आला त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार
आपले असेच सहकार्य व उत्साह यापुढे ही राहो ही विनंती .

धन्यवाद..

आपला नम्र.
जय भारत विकास मंडळ

20/09/2024

विसर्जन सोहळा २०२४: परिवर्तनाच्या नव्या युगाची सुरुवात ❤️❣️

13/09/2024

गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद 🥰
सर्व संकटाचे झाले निवारण लाभले तुझ्या आशिर्वादाने सर्व काही 🙌

🙏गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

जय भारत विकास मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव , शिवडी मुंबई

जय भारत विकास मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव वर्षे ६८ वे ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ॥निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये...
13/09/2024

जय भारत विकास मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव वर्षे ६८ वे

ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ॥
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

🙏🙏

गणेशोस्तव २०२२ वर्ष ६६ वे
27/08/2022

गणेशोस्तव २०२२ वर्ष ६६ वे

|| आतुरता अागमनाची ||
19/07/2022

|| आतुरता अागमनाची ||

कृष्णा खेळ महोत्सव २०२२ चित्रकला स्पर्धा💐💐
30/01/2022

कृष्णा खेळ महोत्सव २०२२
चित्रकला स्पर्धा💐💐

जय भारत विकास मंडळ चित्रकलास्पर्धा २०२२
30/01/2022

जय भारत विकास मंडळ चित्रकलास्पर्धा २०२२

Address

कृष्णा प्रेस सोसायटी
Mumbai
400015

Telephone

9773965537

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jai Bharat Vikas Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jai Bharat Vikas Mandal:

Share