Shree Udyan Ganesh Mandir

Shree Udyan Ganesh Mandir Shree Udyan Ganesh Mandir is located at Chhatrapati Shivaji Maharaj Park, Dadar West, Mumbai & is considered to be a very Auspicious Lord Ganesha Temple.

!! गणपती बाप्पा मोरया !!!! मंगलमूर्ती मोरया !!!! जय श्री उदयनगणेश !!🌺🙏🌺
07/10/2026

!! गणपती बाप्पा मोरया !!
!! मंगलमूर्ती मोरया !!
!! जय श्री उदयनगणेश !!
🌺🙏🌺

प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा ।अज्ञानत्व हरोनि बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ॥चिंता-क्लेश-दरिद्र-दुःख अवघे ...
06/10/2026

प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा ।
अज्ञानत्व हरोनि बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ॥
चिंता-क्लेश-दरिद्र-दुःख अवघे देशांतरा पाठवी ।
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी ॥
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।
माथा शेंदूर पाझारे वारी बारे दूर्वांकुरांचे तुरे ॥
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखוני चिंता हरे ।
गोसावीसुत वासुदेव कवी रे त्या मोरयाला स्मरे ॥

!! गणपती बाप्पा मोरया !!
!! मंगलमूर्ती मोरया !!
!! जय श्री उदयनगणेश !!
🌺🙏🌺

श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती, मुंबई आपले सभासद श्री डॉ. पांडुरंग राजाराम किनरे यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या आत्म्...
04/10/2026

श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती, मुंबई
आपले सभासद श्री डॉ. पांडुरंग राजाराम किनरे यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हि श्री उद्यानगणेश चरणी प्रार्थना.
श्री उद्यानगणेश मंदिराच्ये सभासद होते तसेच समाज प्रभोधना चे हि काम ते करत होते.
राष्टीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व कामगार चवळीतील कार्यकर्ते देखील होते.
त्यांनी लिहिलेले " तृप्तीची तीर्थोदके " हे पुस्तक विशेष उल्लेखनीय ठरले.
श्री डॉ. पांडुरंग राजाराम किनरे यांना
श्री उद्यानगणेश मंदिर तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
।।ओम शांती।।

04/10/2026

Address

Veer Savarkar Marg, Chhatrapati Shivaji Maharaj Park
Mumbai
400028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Udyan Ganesh Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shree Udyan Ganesh Mandir:

Shortcuts

Share