19/03/2026
२०२६ च्या गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! नव्या आशा, अपेक्षा आणि यशाची गुढी आपल्या आयुष्यात उभी राहो, हीच सदिच्छा. कडुलिंबाचा गोडवा आणि साखरेची गाठी, नवीन वर्ष घेऊन येवो सुखाची गोडी! या मंगल प्रसंगी समृद्धी आणि आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
💐💐🏹🏹🛕🛕🌺🌺