कोकण महासंघ KOKAN Foundation

कोकण महासंघ KOKAN Foundation कोकणच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विकासासाठी प्रयत्नशील,
कोंकण समृद्ध, संपन्न आणि

कोकण, म्हणजे निसर्गाने निर्माण केलेले एक स्वप्न!

सुंदर भूगोल, श्रीमंत आणि अभिमानास्पद इतिहास, अलौकिक अध्यात्म, जपून ठेवलेल्या परंपरा, आनंद सांडून वाहणारे सण-उत्सव, आणि या सर्वाला शोभेसा असा, प्रेमळ, सद्विचारी आणि सदविवेकी असा कोकणी माणूस.

रायगडपासून बांद्यापर्यंत पसरलेल्या या सुंदर भूमीला हवी आहे साथ, विकासाची! पर्यावरण राखून करणाऱ्या विकासाची.

शेती, शेती संलग्न व्यवसाय राखून , ते वाढवून, कोक

णातील माणूस बहरला पाहिजे. कोकणचे कोकणपण राखून तो बहरला पाहिजे. कोकणचे अस्तित्व टिकवून कोकण बहरले पाहिजे.

अवघ्या कोकणला एकत्र करून, एकात्मिक सामाजिक, आर्थिक , व्यावसायिक ,वैचारिक आणि अध्यात्मिक विकासासाठी तत्पर पूर्णतः अराजकीय-कोकण महासंघ!

Address

A-402, 'Shree Samarpan', Natwar Nagar Road No 4; JOGESHWARI East
Mumbai
4000060

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकण महासंघ KOKAN Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share