Banjara world Jay sevalal

Banjara world Jay sevalal Education, Businesses,Community Issues,saving Cultural Activity ,World Banjara Youth, Reservation, Rights,WBO (World Banjara Organization).

30/07/2026

21/07/2026

21/07/2026

#जंतरमंतर Following
Protest The Hero

21/07/2026

मुंबई - नासिक तथा आसपास के सभी बंजारा भाइयों से आग्रह है कि जिनको को भी सम्भव है वे इस कार्यक्रम में शामिल होने की कृपा ...
06/07/2026

मुंबई - नासिक तथा आसपास के सभी बंजारा भाइयों से आग्रह है कि जिनको को भी सम्भव है वे इस कार्यक्रम में शामिल होने की कृपा करें।
जय सेवालाल । जय वसंत। जय लक्खीशाह।

02/07/2026

Jay Sevalal Following

 #अभिनंदन.......!!  #अभिनंदन.......!!  #अभिनंदन.......!! #ब्राह्मणगाव  #तांडा येथील एका  #शेतकरी कुटुंबातील एकाच घरामधील...
14/06/2026

#अभिनंदन.......!! #अभिनंदन.......!! #अभिनंदन.......!!
#ब्राह्मणगाव #तांडा येथील एका #शेतकरी कुटुंबातील एकाच घरामधील तिन मुलांनी गाठले शिखर💐💐🚩🚩👏👏
#पैठण तालुक्यातील #ब्राम्हणगाव_तांडा येथील एक गरीब कुटुंबातील मुलगी .,.
#सुरेखा_पंडित_राठोड, आणि
#मोतीलाल_पंडित_राठोड व
#ज्योतिलाल_पंडित_राठोड ,तिघही एकच कुटुंबातील
#पोलीस दलात सेवा करण्याचा योग यांना मिळालेला आहे . ज्योतीलाल पंडित राठोड हा गेल्या दोन वर्ष अगोदर #जालना #पोलीस दलामध्ये याची निवड झाली होती, त्यानंतर छोटी बहीण यांनीही पोलीस भरतीचा सराव चालू ठेवला अगोदर त्यांना #होमगार्ड म्हणून त्यांची नियुक्ती झाली आता
#कारागृह_पोलीस यामध्ये तर मोठा भाऊ मोतीलाल पंडित राठोड यांचीही #नाशिक_कारागृह_पोलीस मध्ये निवड झालेली आहे. या निवडीबद्दल या तीनही बहीण भावाचे पोलीस अधिकाऱ्याचे व त्यांचे आई-वडील यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
#पोलिस #जालना #पैठण_नाशिक_कारागृह
#बंजारा #ग्रेट_बंजारा

30/05/2026

Maharashtra files

30/05/2026



Address

Mumbai
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Banjara world Jay sevalal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share