25/12/2022
गडवाट दिनदर्शिका २०२३
हे टेबल कॅलेंडर असून यामध्ये Drone च्या सहाय्याने चित्रित केलेल्या भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील १२ किल्ल्याचे अत्यंत चित्तवेधक फोटो आहेत.
दिनदर्शिकेचे अनावरण जेष्ठ इतिहास तपस्वी श्री. अप्पा परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
★ दिनदर्शिका स्वागत मूल्य ₹ १६०/- ★
या दिनदर्शिके मधून जो काही निधी जमा होईल तो गडवाट संस्थेच्या आगामी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात वापरण्यात येईल.
दिनदर्शिका मिळवण्यासाठी संपर्क
★ नाशिक - गौरव थोरात - 09766146642
★ मुंबई - आबासाहेब कापसे - 09870140114
★ पुणे - सौरभ मोडक - 09975046100
★ छ.संभाजीनगर - अविनाश लोखंडे - 09158191511
★ अहमदनगर - अभिजीत दरेकर - 09890679999
★ सातारा - शंकर सापते - 09870461411
★ कोल्हापूर - अमर मोरे - 08975720204
★ इचलकरंजी - निरंजन शेट्टी - 09175333373
★ अलिबाग ( रायगड ) - विशाल अढाव - 08208499286