Maharashtra Seva Sangh - Salute India

Maharashtra Seva Sangh - Salute India Official page of the Salute India initiative by Maharashtra Seva Sangh, a nonprofit based in Mulund, Mumbai. Hit like to stay tuned for updates.

गेल्या वर्षी डिसेम्बरमध्ये आपण प्रेरणा पुरस्काराच्या निमित्ताने एका नवीन अध्यायाला सुरवात केली हे आपणास ठाऊक असेलच. संरक्षण दलायाच्या तीनही विभागातील एकेका निवृत मान्यवराचा सत्कार करून आपण एक आगळे वेगळे पाऊन उचलले आणि अनेक सुजन ह्या निमित्ताने आपल्याशी जोडले जाण्याचा एक नवा मार्ग खुला झाला. समविचारी आणि तळमळीच्या अनेक सुजाण नागरिकांच्या एकत्र येण्याने "सॅल्यूट इंडिया " हे नवे अभियानाच सुरु झाले.


प्रेरणा पुरकारानंतर या झपाटलेया कार्यकर्त्यांनी ठरवले की आपण सामान्य भारतीय नागिरक आणि सैन्यदल यांना या उपक्रमाच्या माध्यमातून जोडायचे. नुसता वदीर्चा आदर दाखवण्यासाठी नाही, तर एकूणच नागिरक आणि सैन्यदल यांच्यामधले नाते दृढ करयासाठी, दक्ष आणि शिस्तप्रिय नागिरक होयासाठी, सार्थ राष्ट्राभिमान राखण्यासाठी आणि अगदी विद्यार्थी दशेपासून मुलांना या बाबींची जाणीव करून देत यांना करीअरसाठी सैन्यदलांचाही विचार करायला प्रवृत करण्यासाठी देखील! गेल्या काही महिन्यांमध्ये अनुराधाताई प्रभुदेसाई यांचा कारिगल शौयर्गाथेवरील दृक-श्राव्य कायर्क्रम आणि “गगन ते नाविक“ हा संपूर्ण भारतीय बनावटीच्या पाणबुडी आणि उपग्रह दळणवळणाच्या यशस्वी कामिगरीवरचा कायर्क्रम सादर झाले.

Address

Maharashtra Seva Sangh, Above Apna Bazaar, J. Nehru Road, Mulund (West)
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Seva Sangh - Salute India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Seva Sangh - Salute India:

Share