04/07/2025
बोधिसत्व फाऊंडेशन
1 जुलै 2025 डॉक्टर दिन व बोधिस्तव ग्रंथालय वर्धापन दिननिमित्त
विभागातील डॉक्टर यांचा सन्मान करण्यात आला.
विशेष रूपाने विभागातील प्रसिद्ध डॉक्टर ओम प्रकाश पाल यांच्या वैद्यकीय सेवेचे 25 वर्ष पूर्ण झाल्या बदल त्यांचा विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.