Bandar Pakhadi Ward 21

Bandar Pakhadi Ward 21 सशक्त समाजासाठी प्रश्न विचारायला शिका

08/06/2026
🙏🏻 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏🏻शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उप विभाग प्रमुख *कै. विजय भाई भोसले* यांच्या दुःख...
28/05/2026

🙏🏻 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏🏻
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उप विभाग प्रमुख *कै. विजय भाई भोसले* यांच्या दुःखद निधनाची वार्ता अत्यंत वेदनादायी आहे.
त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून *पत्ता - १७०५ एकता टेरेस बिल्डिंग, महावीर नगर, कांदिवली पश्चिम येथून रात्री ९.०० वाजता* निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच प्रार्थना 🙏🏻🙏🏻

28/05/2026
मुंबईतील चारकोप परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. Dolly Kotak या RBL बँकेत काम करणाऱ्या महिलेने आपल्या माजी बॉ...
06/04/2026

मुंबईतील चारकोप परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. Dolly Kotak या RBL बँकेत काम करणाऱ्या महिलेने आपल्या माजी बॉयफ्रेंडला खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवून जेलमध्ये पाठवल्याचा आरोप आहे.
💰 NOC साठी 1 कोटींची मागणी
कोर्टात ‘No Objection Certificate (NOC)’ देण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या कटात तिच्यासोबत Arvind Kotak आणि Pramila Vas यांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.
⚠️ धमक्या, मानसिक त्रास आणि दबाव
पीडित आणि त्याच्या पत्नीला सतत धमक्या देऊन, मानसिक छळ करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणामुळे एक निरपराध कुटुंब पूर्णपणे हादरले.
👮 पोलीस तपासात सत्य उघड
पोलीसांच्या सखोल तपासात संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला आणि तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
💭 मोठा प्रश्न…
खोटे आरोप करून निरपराध लोकांना अडकवणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई व्हायला हवी का?

16/03/2026

घरात पाइपलाईनने गैस येत असून देखील सिलिंडर मिळत नसल्याच्या अफवा पसरवणार्यांची पाईपची गॅस सेवा बंद करावी अध्यक्ष महोदय..👍

Address

बंदर पाखाडी वार्ड क्रमांक २१
Mumbai
400067

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bandar Pakhadi Ward 21 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bandar Pakhadi Ward 21:

Share