sion koliwada foundation

sion koliwada foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from sion koliwada foundation, Non-Governmental Organization (NGO), Mumbai.

*वंचित बहुजन आघाडी (वॉर्ड क्र : १७६)**स्व-गणना कशी करावी?**स्व-गणना ही एक ऑनलाईन प्रक्रिया असून याबाबत सामान्य प्रश्न आण...
06/05/2026

*वंचित बहुजन आघाडी (वॉर्ड क्र : १७६)*
*स्व-गणना कशी करावी?*

*स्व-गणना ही एक ऑनलाईन प्रक्रिया असून याबाबत सामान्य प्रश्न आणि त्याची उत्तरे समजून घेवूया.*

*चला, आपली जबाबदारी पार पाडूया, जनगणनेत सहभागी होऊया.*

*नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करून आवश्यक माहिती अचूकपणे भरावी व स्व-गणना पूर्ण करावी.*

*१) se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.*
*२) मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.*
*३) नकाशावर आपल्या घराचे अचूक ठिकाण निवडा*
*४) घर व कुटुंबाची संपूर्ण माहिती भरा.*
*५) भरलेली माहिती सबमिट करा.*
*६) तुम्हाला SEID (युनिक क्रमांक) मिळेल.*
*७) हा SEID प्रगणक घरी येतील त्यावेळी द्या.*

*तुमची माहिती अधिक सुरक्षित आहे आणि आपल्या देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.*

*- #जनगणना२०२७ #शहरजनगणना -*

*अध्यक्ष : आयु. प्रतिक मोहन कांबळे व सहकारी*
*वंचित बहुजन आघाडी (वॉर्ड क्र: १७६)*

01/05/2026

वंदामी भंते 💙💛❤️🤍🧡🙏🙏🙏🇮🇳

01/05/2026

धम्म प्रभात रॅली 💙💛❤️🤍🧡

23/04/2026

होऊद्या सर्व प्रवर्गाचे उपवर्गीकरण... 🔥👑💙👍💯

भीम जयंती १३५ वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्र १७६
16/04/2026

भीम जयंती १३५ वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्र १७६

15/04/2026

*जगाचे नेते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने विभागातील नागरिकांना ज्यूस आणि ग्लोकॉन-डी चे वाटप केले...* 💙

11/04/2026

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भव्य दोन दिवसीय कॅम्प चे वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्र १७६ तर्फे आयोजन करण्यात आले आहे... तरी विभागातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा ही नम्र विनंती...🙌🙌

01/04/2026

फक्त वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा (वॉर्ड क्र १७६)💙 bhimboys

30/03/2026

वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा वॉर्ड क्र १७६ बॅनर डिस्प्ले सोहळा...🔥👑💙

📍चलो मुंबई"संविधान सम्मान महासभा"वंचित बहुजन आघाडी आयोजित "संविधान सम्मान महासभा" 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या...
22/11/2025

📍चलो मुंबई

"संविधान सम्मान महासभा"

वंचित बहुजन आघाडी आयोजित "संविधान सम्मान महासभा" 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या महासभेला बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत.

फुले शाहू आंबेडकरवादी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

आयु. प्रतिक मोहन कांबळे
(समन्वयक प्रभाग क्र : १७६)
वंचित बहुजन आघाडी

🗓️25 नोव्हेंबर 2025 |🕝सायं. 5 वाजता
📍शिवाजी पार्क, दादर, मुंबई

#संविधान_सम्मान_महासभा ंधी_वंचितला

15/10/2025

*वंचित बहुजन आघाडी (वॉर्ड क्र. १७६)*
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर, सायन कोळीवाडा या ठिकाणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड जयंती निमित्त कर्मवीर दादासाहेब गायकवाड म.न.पा शाळा येथे आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी शाळेला वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्र १७६ चे समन्वयक : आयु. प्रतिक मोहन कांबळे व आयु. संकेत विष्णू कांबळे व सहकारी यांच्या वतीने पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची फोटो शाळेला भेट देऊन, जयंती साजरी करण्यात आली.*

*सदर कार्यक्रमाला डॉ बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीच्या अध्यक्षा आयु. वत्सलाताई हिरे व आयु. मंदाताई मोरे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयु. रमेश वाघचौरे साहेब उपस्थित होते.*

*त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका आयु. पवार मॅडम व त्यांचा शिक्षक वर्ग उपस्थित होता व त्यांनी शाळेच्या वतीने आयु. प्रतिक मोहन कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले...*

*आपला*
*समन्वयक : आयु. प्रतिक मोहन कांबळे*
*(वंचित बहुजन आघाडी, प्रभाग क्र: १७६)*

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when sion koliwada foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share