Faizulla Khan

Faizulla Khan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Faizulla Khan, Non-Governmental Organization (NGO), Mumbadevi, Mumbai.

स्वराज्य हा तर माझा जन्मसिध्द अधिकार आहे  आणि तो मी  मिळवणारच अशी सिंह गर्जना करून इंग्रज सरकारला हादरून सोडणारे थोर देश...
23/07/2023

स्वराज्य हा तर माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करून इंग्रज सरकारला हादरून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाचीतुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीचीतुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हतेतुम...
13/04/2023

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🌺🌺🙏

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🌺🌺🙏🌺🌺
08/03/2023

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🌺🌺🙏🌺🌺

तमाम आलमे इस्लाम को शब ए बरात मुबारक
07/03/2023

तमाम आलमे इस्लाम को शब ए बरात मुबारक

07/03/2023
खेड की सभा तो देखो
06/03/2023

खेड की सभा तो देखो

कसब्यातील रोड शो दिवशीच सांगितलं होतं की एक ३२ वर्षांचा तरूण काय करू शकतो हे निकालादिवशी समजेल...🔥ठाकरेंशिवाय कसबाच नाही...
02/03/2023

कसब्यातील रोड शो दिवशीच सांगितलं होतं की एक ३२ वर्षांचा तरूण काय करू शकतो हे निकालादिवशी समजेल...🔥

ठाकरेंशिवाय कसबाच नाही तर महाराष्ट्र देखील अशक्यच....

ही तर फक्त सुरूवात आहे भाजपने गेल्या काही दिवसांत शिवसेनेसोबत केलेल्या गलिच्छ राजकारणाला जनता मतपेटीतून यापेक्षाही अधिक तीव्रतेने उत्तर देईल....

#महाविकासआघाडी 🚩

स्व. वसंतदादा पाटील यांनी विकासाचा, सहकाराचा विचार राबवून महाराष्ट्र राज्याला नवी दिशा दिली. सत्तेचा उपयोग नेहमी सामान्य...
01/03/2023

स्व. वसंतदादा पाटील यांनी विकासाचा, सहकाराचा विचार राबवून महाराष्ट्र राज्याला नवी दिशा दिली. सत्तेचा उपयोग नेहमी सामान्य माणसाच्या, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केला. सहकारमहर्षी स्व. वसंतदादा पाटील यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

कबूतर जा जा जा,
28/02/2023

कबूतर जा जा जा,

स्वातंत्र्यसैनिक आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या पुण्य स्मृतींना विनम्र अभिवा...
28/02/2023

स्वातंत्र्यसैनिक आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या पुण्य स्मृतींना विनम्र अभिवादन!

फक्त निष्ठा विकत घेता येत नाही ती ह्रुदयात असावी लागते
27/02/2023

फक्त निष्ठा विकत घेता येत नाही ती ह्रुदयात असावी लागते

27/02/2023

*शिवसेने सोबत बंडखोरी करून शिंदे गटा सोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघातील जनतेचा पुढील निवडणुकी साठीचा कानोसा.*
⭐ *मूड जनतेचा* ⭐

*एकनाथ शिंदे* (कोपरी पाचपाखाडी)- *विजय*
*श्रीनिवास वनगा* (पालघर)- *पराभव*
*महेश शिंदे* (कोरेगाव)- *पराभव*
*संजय रायमुलकर* (मेहकर)- *विजय*
*विश्वनाथ भोईर* (कल्याण प)- *विजय*
*संदीपान भुमरे* (पैठण)- *पराभव*
*शांताराम मोरे* (भिवंडी ग्रामीण)- *विजय*
*अनिल बाबर* (खानापूर)- *पराभव*
*रमेश बोरनारे* (वैजापूर)- *विजय*
*शहाजी पाटील* (सांगोला)- *पराभव*
*किशोर पाटील* (पाचोरा)- *पराभव*
*चिमणराव पाटील* (एरंडोल)- *पराभव*
*महेंद्र दळवी* (अलिबाग)- *पराभव*
*प्रदीप जैस्वाल* (औरंगाबाद मध्य)- *पराभव*
*शंभूराज देसाई* (पाटण)- *पराभव*
*धनराज चौगुले* (उमरगा)- *पराभव*
*बालाजी किणीकर* (अंबरनाथ)- *पराभव*
*भरत गोगावले* (महाड)- *पराभव*
*संजय गायकवाड* (बुलढाणा)- *पराभव*
*सुहास कांदे* (नांदगाव)- *पराभव*
*प्रकाश आबिटकर* (राधानगरी)- *पराभव*
*प्रकाश सुर्वे* (मागाठाणे)- *पराभव*
*सदा सरवणकर* (माहीम)- *पराभव*
*प्रताप सरनाईक* (माजीवाडा)- *विजय*
*मंगेश कुडाळकर* (कुर्ला)- *पराभव*
*यामिनी जाधव* (भायखळा)- *पराभव*
*दिलीप लांडे*(चांदिवली)- *पराभव*
*दीपक केसरकर*(सावंतवाडी)- *पराभव*
*उदय सामंत* (रत्नागिरी)- *विजय*
*दादा भुसे* (मालेगाव)- *विजय*
*गुलाबराव पाटील* (जळगाव)- *पराभव*
*अब्दुल सत्तार*(सिल्लोड)- *पराभव*
*महेंद्र थोरवे* (कर्जत)- *पराभव*
*बालाजी कल्याणकर* (नांदेड)- *पराभव*
*लताबाई सोनावणे*(चोपडा)- *पराभव*
*तान्हाजी सावंत*(परांडा)- *पराभव*
*योगेश कदम*(दापोली)- *पराभव*
*संजय शिरसाट*(औरंगाबाद)- *पराभव*
*संजय राठोड*(यवतमाळ)- *पराभव*
*संतोष बांगर*(कळमनुरी)- *पराभव*

Address

Mumbadevi
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Faizulla Khan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Faizulla Khan:

Share