IFACENational

IFACENational Official page of The Indian Federation of Associations of Civil Engineers.

25/08/2026

🏗️ *MHADA च्या सुधारित नियमांवर AEC Professionals चे मत महत्त्वाचे आहे!*

नियम, Regulation किंवा Policy मध्ये बदल होण्यापूर्वी *तुमचे अनुभव, व्यावहारिक अडचणी आणि AEC Professionals च्या सूचना* योग्य प्राधिकरणापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

💬 *तुमच्या सूचना, concerns, अनुभव किंवा feedback आम्हाला नक्की कळवा.*
तुमचा एक मुद्दा देखील पुढील चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

📱 *WhatsApp / Call:* iFACE Nashik
+91 86057 78888

🤝 *तुमचे मत मांडा • तुमचा आवाज पोहोचवा • सकारात्मक बदलासाठी सहभागी व्हा*

22/08/2026

🔧 *iFACE – Skill Up Series | In Association with UltraTech*

A big thank you to *Team UltraTech* for an insightful and practical session on “Mastering Advanced Tiles Installation” at *SHREEJI FLOATING VILLAS, Nashik.* 🙏

From *surface assessment and adhesive selection* to modern installation techniques, debonding & crack prevention, bond strength and live application — our members gained valuable *hands-on learning and practical site insights.* 👷‍♂️🏗️

A special thank you to the *Shreeji Group* for generously providing the venue and supporting this knowledge-sharing initiative. 🤝

And thank you to all the *iFACE Nashik members* for your enthusiastic participation and active involvement.

Stay connected with *iFACE Nashik* and make sure you *participate in our upcoming Skill Up programs*.

📞*Team iFACE Nashik*
+91 8605 788 788

🏗️ *MHADA च्या सुधारित नियमांवर AEC Professionals चे मत काय?*MHADA च्या नव्या नियमांबाबत झालेल्या चर्चेत *TDR हस्तांतरणा...
22/08/2026

🏗️ *MHADA च्या सुधारित नियमांवर AEC Professionals चे मत काय?*

MHADA च्या नव्या नियमांबाबत झालेल्या चर्चेत *TDR हस्तांतरणाची मर्यादा, विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि लाभार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्याची यंत्रणा* यावर महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले.

🔹 TDR हस्तांतरणासाठी स्पष्ट कालमर्यादा असावी का?
🔹 विकासक, प्राधिकरण आणि लाभार्थी यांच्यातील प्रक्रिया अधिक पारदर्शक कशी करता येईल?
🔹 EWS/LIG साठी राखीव घरांचा प्रत्यक्ष लाभ गरजू कुटुंबांपर्यंत कसा पोहोचेल?

💬 *AEC Professionals, तुमचा अनुभव आणि मत आम्हाला WhatsApp वर कळवा.*

📱 *iFACE Nashik:* +91 86057 88788

*तुमचे मत • तुमचा अनुभव • चांगल्या विकासासाठी संवाद* 🤝

🏗️ *जमीन हस्तांतरण ते घराचा ताबा — वेळबद्ध यंत्रणा हवी का?*‘आयफेस’च्या चर्चासत्रात मांडण्यात आलेल्या या विषयावर AEC Prof...
22/08/2026

🏗️ *जमीन हस्तांतरण ते घराचा ताबा — वेळबद्ध यंत्रणा हवी का?*

‘आयफेस’च्या चर्चासत्रात मांडण्यात आलेल्या या विषयावर AEC Professionals, तुमचे मत काय?

🔹 जमीन हस्तांतरणानंतर विकासासाठी स्पष्ट कालमर्यादा असावी का?
🔹 प्रकल्प पूर्ण करून घराचा ताबा देण्यासाठी प्रत्येक टप्प्याला निश्चित वेळ असावी का?
🔹 विलंब झाल्यास जबाबदारी आणि दंडाची स्पष्ट तरतूद असावी का?
🔹 नवीन व जुन्या नियमांमध्ये संक्रमणासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी का?

💬 तुमचा अनुभव, सूचना आणि मत आम्हाला WhatsApp वर कळवा.

📱 *iFACE Nashik:* +91 86057 88788

*तुमचे मत • तुमचा अनुभव • चांगल्या बांधकाम क्षेत्रासाठी संवाद* 🤝

नवीन EWS/LIG धोरण आणि सुधारित म्हाडा मार्गदर्शक तत्त्वांवर iFACEतर्फे खुली चर्चा*नाशिक, दि. १९ ऑगस्ट २०२६:* इंडियन फेडरे...
20/08/2026

नवीन EWS/LIG धोरण आणि सुधारित म्हाडा मार्गदर्शक तत्त्वांवर iFACEतर्फे खुली चर्चा

*नाशिक, दि. १९ ऑगस्ट २०२६:* इंडियन फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स (iFACE) यांच्या वतीने *‘iFACE UNFILTERED – Real Voices. Real Questions. Real Conversations.’* या विशेष खुल्या चर्चासत्राचे आयोजन गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथील वैराज कलादालन येथे करण्यात आले आहे.

या चर्चासत्रामध्ये *आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे (EWS) नवीन धोरण, अल्प उत्पन्न गटासाठीचे (LIG) निकष तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मार्गदर्शक तत्त्वांमधील बदल* यांवर सविस्तर आणि खुली चर्चा करण्यात येणार आहे.

नवीन धोरण व सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचा अर्थ, त्यांचे बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्रावरील परिणाम तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी व्यावसायिकांना प्रश्न विचारण्यासह त्यांचे अनुभव, व्याव�

𝗶FACE 𝗨𝗡𝗙𝗜𝗟𝗧𝗘𝗥𝗘𝗗𝗥𝗲𝗮𝗹 𝗩𝗼𝗶𝗰𝗲𝘀. 𝗥𝗲𝗮𝗹 𝗤𝘂𝗲𝘀𝘁𝗶𝗼𝗻𝘀. 𝗥𝗲𝗮𝗹 𝗖𝗼𝗻𝘃𝗲𝗿𝘀𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝘀.📐 𝗡𝗲𝘄 𝗘𝗪𝗦/𝗟𝗜𝗚 𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝘆 𝗮𝗻𝗱 𝗖𝗵𝗮𝗻𝗴𝗲 𝗶𝗻 𝗠𝗛𝗔𝗗𝗔 𝗚𝘂𝗶𝗱𝗲𝗹𝗶𝗻𝗲𝘀 | 𝗢𝗣...
18/08/2026

𝗶FACE 𝗨𝗡𝗙𝗜𝗟𝗧𝗘𝗥𝗘𝗗

𝗥𝗲𝗮𝗹 𝗩𝗼𝗶𝗰𝗲𝘀. 𝗥𝗲𝗮𝗹 𝗤𝘂𝗲𝘀𝘁𝗶𝗼𝗻𝘀. 𝗥𝗲𝗮𝗹 𝗖𝗼𝗻𝘃𝗲𝗿𝘀𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝘀.

📐 𝗡𝗲𝘄 𝗘𝗪𝗦/𝗟𝗜𝗚 𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝘆 𝗮𝗻𝗱 𝗖𝗵𝗮𝗻𝗴𝗲 𝗶𝗻 𝗠𝗛𝗔𝗗𝗔 𝗚𝘂𝗶𝗱𝗲𝗹𝗶𝗻𝗲𝘀 | 𝗢𝗣𝗘𝗡 𝗗𝗜𝗦𝗖𝗨𝗦𝗦𝗜𝗢𝗡 & 𝗦𝗨𝗚𝗚𝗘𝗦𝗧𝗜𝗢𝗡𝗦
🌐 OPEN TO ALL

This session is open to everyone in the AEC fraternity — whether you are an iFACE member or not.

👷‍♂️ Civil Engineers | Architects | Structural Engineers | Town Planners | Consultants | Developers | Students | Industry Professionals — everyone is welcome to participate.

Have a question? A different perspective? A practical concern?
𝗕𝗿𝗶𝗻𝗴 𝗶𝘁 𝘁𝗼 𝘁𝗵𝗲 𝘁𝗮𝗯𝗹𝗲. 𝗦𝗽𝗲𝗮𝗸 𝗼𝗽𝗲𝗻𝗹𝘆. 𝗕𝗲 𝗵𝗲𝗮𝗿𝗱.

Join fellow AEC professionals for an open conversation on 𝗡𝗲𝘄 𝗘𝗪𝗦/𝗟𝗜𝗚 𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝘆 𝗮𝗻𝗱 𝗖𝗵𝗮𝗻𝗴𝗲 𝗶𝗻 𝗠𝗛𝗔𝗗𝗔 𝗚𝘂𝗶𝗱𝗲𝗹𝗶𝗻𝗲𝘀 — to exchange perspectives, discuss practical challenges, suggestions, objections and collectively contribute towards better understanding, formation and implementation of regulations.

🎙️ 𝗔𝗻𝗰𝗵𝗼𝗿𝗲𝗱 𝗯𝘆
𝗘𝗿. 𝗩𝗶𝗷𝗮𝘆 𝗦𝗮𝗻𝗮𝗽
National President, iFACE

📅 20 𝗔𝘂𝗴𝘂𝘀𝘁 𝟮𝟬𝟮𝟲 | Thursday
🕔 6:45PM Onwards
📍 𝗩𝗮𝗶𝗿𝗮𝗷 𝗞𝗮𝗹𝗮𝗱𝗮𝗻, 𝗡𝗮𝘀𝗵𝗶𝗸
🔗 Location: https://maps.app.goo.gl/bR62V4cDhA7jkBbF7

🗣️ No formalities. No hesitation. Just meaningful professional dialogue.

💬 YOUR EXPERIENCE. YOUR QUESTIONS. YOUR VOICE. 🤝

iFACE wishes you a very Happy Independence Day!!!Building High expectations on the horizon of liberty.
15/08/2026

iFACE wishes you a very Happy Independence Day!!!

Building High expectations on the horizon of liberty.




📍 iFACE Academia AEC Confluence an Industry–Academia Interaction Meet🤝 Bridging Academia & AEC Industry📌 Four Points by ...
13/08/2026

📍 iFACE Academia AEC Confluence an Industry–Academia Interaction Meet

🤝 Bridging Academia & AEC Industry

📌 Four Points by Sheraton, Govind Nagar, Nashik
🗓️ Today | 13-Aug-2026
⏰ 6:30 PM onwards

🎯 Industry Interaction • Student Development • Internships • Career Opportunities

👥 HODs • Faculty Representatives • Student Coordinators

iFACE Nashik
+91 86057 88788

Address

First Floor, 264-265, Vaswani Chambers, Drive Annie Besant Rd, Worli
Mumbai
400025

Alerts

Be the first to know and let us send you an email when IFACENational posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to IFACENational:

Shortcuts

Share