08/10/2026
समाजवादी विचारांचे सूर्य आणि जमिनीशी जोडलेले महान नेते, जनाब अबू आसिम आज़मी साहेब. 🚲
आपल्या बुलंद आवाजात आणि बेधडक शैलीत जनतेच्या हक्कांसाठी लढणारे, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मजबूत स्तंभ. 🚲
गरीब, वंचित आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी तुमचा संघर्ष नेहमीच प्रेरणा देतो.
जनतेच्या सेवेत समर्पित असलेल्या तुमच्या नेतृत्वाला आमचा सलाम! 🙏