10/08/2026
*🌿 हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿*
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स
च्या *मुंबई पर्यावरण सेल याविभागाच्या अध्यक्षपदी*
*मा. श्री. श्रीकांतजी कांबळे साहेब*
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐
पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि मानवाधिकारांच्या क्षेत्रात आपल्या नेतृत्वाखाली मुंबई पर्यावरण सेल याविभागाची उल्लेखनीय वाटचाल होवो, तसेच आपल्या पुढील कार्यास यश, कीर्ती आणि उत्तम आरोग्य लाभो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!
*🌿 आपल्या पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿*
शुभेच्छुक
*ॲड. विक्रांत सि. वाघचौरे*
संस्थापक अध्यक्ष
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स