Kunal Foundation

Kunal Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kunal Foundation, Non-Governmental Organization (NGO), Mumbai.

22/10/2025
20/10/2025

इस जिंदगी में कभी कुछ खत्म नही हो सकता, आपकी शुरुआत करना ही सबसे बेहतर है।

20/10/2025

मुंबई धावत पळत शहर आणि कधीही न थांबणार शहर.....!
होय कोरोना आला गेला सुद्धा पण आजही आपल्या मदतीचा हात असाच अखंड पणे न थकता सुरु आहे....!
होय काम करणं, ही मदत सातत्याने पोहचवण एवढं सोप्प नाही.
एव्हाना प्रत्येकाला आपल्या दैनंदिन जीवनात वेळ फार महत्वाची आहे.
परंतु कुणाल युवा फाउंडेशन हे आजवर तरलंय ते फक्त समाज हिताची आवड मनात ठेवून आपल्या माणसांसाठी झटणाऱ्या सर्वासामान्य कुटुंबातील युवकांनी....!
आजवर सहकार्य केलेल्या प्रत्येक भावाला सलाम.....!
आपल्या एकिच्या जोरावर हे काम आपण अविरत सुरु ठेवणार आहोत......!
होय.....!

*कुणाल युवा फाउंडेशन*
*मदत नव्हे कर्तव्य*🙏

19/10/2025

*कुणाल युवा फाउंडेशन*
*मदत नव्हे कर्तव्य #🙏

19/10/2025

क्रांतिकारी मातंग समाज प्रतिष्ठान संतोष अबगुल प्रतिष्ठान यांच्या प्रेरनेतून व यंग स्टारर्स क्लब यांच्या सहकार्यने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अणाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त... *कुणाल युवा फाउंडेशनच्या* सभासदानी भव्य रक्तदान शिबिरा मधे सहभाग घेऊन रक्तदान करण्यात आले..

15/10/2025

14/10/2025

#कुणाल #युवा #फाउंडेशन
#मदत #नव्हे #कर्तव्य

दरवर्षी प्रमाणे याही वर्षाची कुणाल युवा फाउंडेशनच्या वतीने
मिठाई वाटप करण्यात आले..

समाज सेवेचा अखंडित आलेख
म्हणजेच कुणाल युवा फाउंडेशन..🙏.

13/10/2025

.1989

Address

Mumbai
400001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kunal Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kunal Foundation:

Share