Rashtriya Vanjari Swayamsevak Sangh - राष्ट्रीय वंजारी स्वयंसेवक संघ

  • Home
  • India
  • Mumbai
  • Rashtriya Vanjari Swayamsevak Sangh - राष्ट्रीय वंजारी स्वयंसेवक संघ

Rashtriya Vanjari Swayamsevak Sangh - राष्ट्रीय वंजारी स्वयंसेवक संघ Networking And Development

11/12/2024
11/12/2024

*नमस्कार बांधव 12 डिसेंबर लोकनेते जयंती निमित्त* समाजाने गाव मध्ये एकत्र करून कमीत कमी लोकनेते साहेबांचा फोटो पूजन करावे, ईत्तर समाजातील लोक भांडण किव्हा वाद पेटून देण्याचा प्रयत्न होऊ शकतो कुठलेही वाद त्या दिवशी घालू नका कार्यक्रम पूर्ण करून घ्यावा,

सूचना

दारू पिऊन रॅली करू नये

कोणत्याही नेते किव्हा जातीय घोषणा नको

रॅली च्या बाजूने काही समाज बांधव लक्ष ठेऊन राहावे

डिजे वर सर्व गाणे वाजवणे

प्रवोचन व अन्नदान करा

डीजे ने कानाचे व डोळ्याचे पडदे फाटतात आवाजाची काळजी घ्या

रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम करू नये

बालक व महिलेनं प्रधान्य द्या

*(राष्ट्रीय वंजारी स्वयंसेवक संघ)*

१२ डिसेंबर २०२४  लोकनेते मुंढे साहेब जयंती उत्सव - शिरापुर , करडवाडी
11/12/2024

१२ डिसेंबर २०२४ लोकनेते मुंढे साहेब जयंती उत्सव - शिरापुर , करडवाडी

१२ डिसेंबर २०२४  लोकनेते मुंढे साहेब जयंती उत्सव - मोहोज
11/12/2024

१२ डिसेंबर २०२४ लोकनेते मुंढे साहेब जयंती उत्सव - मोहोज

१२ डिसेंबर २०२४  लोकनेते मुंढे साहेब जयंती उत्सव-  लोहारवाडी
11/12/2024

१२ डिसेंबर २०२४ लोकनेते मुंढे साहेब जयंती उत्सव- लोहारवाडी

Address

Mumbai
400001

Opening Hours

Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashtriya Vanjari Swayamsevak Sangh - राष्ट्रीय वंजारी स्वयंसेवक संघ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rashtriya Vanjari Swayamsevak Sangh - राष्ट्रीय वंजारी स्वयंसेवक संघ:

Share