Hands of Action Team-HOA

Hands of Action Team-HOA NON-PROFIT ORGANISATION FOR THE WELFARE OF THE GENERAL PUBLIC THROUGH SOCIAL SERVICE ,SPREAD OF EDU

संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश भोसले सर आणि हॅंड ऑफ एक्शन टीम यांच्या मार्गदर्शनाने ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर कार्यरत १०० ...
03/07/2026

संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश भोसले सर आणि हॅंड ऑफ एक्शन टीम यांच्या मार्गदर्शनाने ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर कार्यरत १०० हून अधिक मार्गदर्शकांना ZEEL Climate Clothing यांच्या सहकार्याने रेनकोट वाटप करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाची वृत्तपत्राने घेतलेली दखल आमच्यासाठी अभिमानाची आणि अधिक जोमाने समाजकार्य करण्याची प्रेरणा आहे.

या उपक्रमासाठी सहकार्य करणारे ZEEL Climate Clothing, मा. भाऊ कोरगावकर तसेच सर्व सहकारी व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार. 🙏❤️

01/07/2026

*हँड्स ऑफ ॲक्शनतर्फे रायगड किल्ल्यावरील मार्गदर्शकांना १०० हून अधिक ZEEL Climate Clothing चे रेनकोट वाटप.*

*हँड्स ऑफ ॲक्शन* (बांद्रा पूर्व, मुंबई) या सामाजिक *संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. निलेश भोसले* यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर कार्यरत असलेल्या मार्गदर्शकांना *ZEEL Climate Clothing – "Dryness Guaranteed, Get Rain Ready"* या दर्जेदार ब्रँडचे १०० हून अधिक रेनकोटांचे वितरण करण्यात आले.

पावसाळ्यात प्रतिकूल हवामानातही *छत्रपती शिवाजी महाराजांच्या* गौरवशाली इतिहासाचा वारसा पर्यटकांपर्यंत पोहोचविणाऱ्या *मार्गदर्शकांना सुरक्षितता व संरक्षण* मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

हा सामाजिक उपक्रम *ZEEL Climate Clothing* यांच्या सहकार्याने तसेच *मा. भाऊ कोरगावकर (उपनेते, शिवसेना व अध्यक्ष, शिव वाहतूक सेना)* यांच्या प्रायोजकत्वातून यशस्वीपणे पार पडला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी *श्री. नागेंद्र राठोड* यांनी केलेल्या मोलाच्या समन्वयाबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी *हँड्स ऑफ ॲक्शनचे संस्थापक व अध्यक्ष श्री. निलेश भोसले* यांनी सामाजिक बांधिलकी, वारसा संवर्धन आणि समाजसेवा ही संस्थेची कायमची वचनबद्धता असल्याचे सांगितले. समाजातील छोट्या-छोट्या सेवाभावी कृती एकत्र आल्यास त्यातून मोठा आणि चिरस्थायी सकारात्मक बदल घडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Guided by the vision of Founder and Chairman of Hands of Action - Bandra East(Mumbai ) Mr. Nilesh Bhosle Sir Honoring th...
01/07/2026

Guided by the vision of Founder and Chairman of Hands of Action - Bandra East(Mumbai ) Mr. Nilesh Bhosle Sir

Honoring the guardians of our history who brave every storm to preserve our heritage.

Hands of Action (Bandra East, Mumbai) is proud to distribute over 100+ raincoats to the dedicated guides at Raigad Fort, helping them stay protected as they share our rich legacy with visitors.

This initiative was made possible through the generous support of Zeel and the sponsorship of Respected Bhau Korgaokar (Deputy Leader - Shivsena and President Shiv Vahatuk Sena ).

We sincerely thank them for their commitment to social welfare and community service.

Special thanks to Mr. Nagendra Rathod Sir for his invaluable coordination in bringing this effort to life.

Together, small acts of kindness create lasting impact.

Initiative by: Hands of Action (Bandra East, Mumbai)

📚 Education is the most powerful tool to transform lives.We are delighted to share that Hands of Action has extended fin...
16/06/2026

📚 Education is the most powerful tool to transform lives.

We are delighted to share that Hands of Action has extended financial support of ₹42,217 towards the TYBA college fees of Mr. Vikrant Patil, helping him continue his academic journey without financial barriers.

A Story of Determination: Vikrant Patil

Every success story begins with a dream, and Vikrant Patil’s journey is a shining example of perseverance, hard work, and determination.

Raised by a single mother who works as a housekeeping staff member to support the family, Vikrant understood the value of education and sacrifice from an early age. Despite financial challenges, he remained focused on his studies and was determined to build a better future for himself and his mother.

His academic journey reflects his commitment to excellence:

• SSC (10th Standard): 67%
• HSC (11th Standard): 70%
• HSC (12th Standard): 91%
• TYBA First Year: CGPA 7.59 / 8.00
• TYBA Second Year: CGPA 8.50 / 9.00

To support his education and reduce the burden on his mother, Vikrant works part-time at an Ayurvedic Massage Centre after college hours. Balancing work and studies has not been easy, but his eagerness to learn and complete his education has kept him moving forward.

Today, Vikrant is pursuing the final year in Accounting Finance at Chetana College, Bandra East, Mumbai. His journey is a testament to the power of resilience and the belief that circumstances should never define one’s future.

Recognizing his dedication and determination, Mrs. Mayuri Mangesh Sawant and Hands of Action Team (Mumbai) extended support towards his college fees, ensuring that financial constraints do not become a barrier to his dreams.

At Hands of Action, we believe that when a deserving student receives the right support, an entire family’s future can change. Vikrant’s story reminds us that education is not just about earning a degree—it is about creating opportunities, inspiring hope, and building a brighter tomorrow.

We wish Vikrant continued success and look forward to seeing him achieve great heights in life.

With immense pride and gratitude, Hands of Action (HOA) proudly welcomes Mr. Bhushan Patil Sir as our Advisor.A visionar...
24/05/2026

With immense pride and gratitude, Hands of Action (HOA) proudly welcomes Mr. Bhushan Patil Sir as our Advisor.

A visionary leader and a source of inspiration, his association with HOA marks a strong step towards impactful social service, community empowerment, and meaningful change. His experience, leadership, and guidance will strengthen our mission and motivate every member to serve society with greater passion and purpose.

We are honoured to have Bhushan Patil Sir join the HOA family and look forward to achieving new milestones together.

Welcome aboard, Sir.

Hands of Action (HOA)

🌟 Official Announcement 🌟We are delighted to announce the appointment of Mr. Nagendra Rathod Sir as the Advisor of Hands...
23/05/2026

🌟 Official Announcement 🌟

We are delighted to announce the appointment of Mr. Nagendra Rathod Sir as the Advisor of Hands of Action (HOA).

His vast experience, guidance, and dedication towards social welfare and community development will be a great strength to our organization. We are confident that his valuable insights and leadership will help Hands of Action reach greater heights and continue making a positive impact in society.

On behalf of the entire HOA family, we warmly welcome Mr. Nagendra Rathod Sir and look forward to his support and mentorship in our journey ahead.

💐 Congratulations Sir and Best Wishes! 💐

— Hands of Action (HOA)

*हँडस ऑफ ऍक्शन वांद्रे पूर्व यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दीन व कामगार दिनाचे औचित्य साधून समजोपयोगी कार्यक्रम संपन्न.*...
08/05/2026

*हँडस ऑफ ऍक्शन वांद्रे पूर्व यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दीन व कामगार दिनाचे औचित्य साधून समजोपयोगी कार्यक्रम संपन्न.*

हँडस ऑफ ऍक्शन बांद्रा पूर्व यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपून निरनिराळे समजोपयोगी कार्यक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन या शुभ दिनी सायंकाळी ६ वाजता खेरनगर गणपती सभागृह सर्व्हिस रोड बांद्रा पूर्व मुंबई येथे युनियन bank ऑफ इंडिया मधील कंत्राटी सफाई कर्मचारी यांना नित्यपयोगी वस्तूंचे वाटप व सत्कार श्रीमती जयश्री जयसिंगराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमास सन्माननीय म्हणून सर्वश्री निलेश भोसले, प्रकाश सावंत, केवल सावंत, तुषार भोसले,ओंकार भोसले, ॲड. अभिलेश चित्र,रोहित ठाकूर, अभिजित सावंत,श्रीहान निलेश भोसले,पुष्कर घोसाळकर,शुभंकर घोसाळकर आणि विनायक पिल्लई उपस्थित होते.

जय भारत सोसायटीकडून मनःपूर्वक आभार 🙏जय भारत सोसायटीमधील रहिवासी सौ. रेश्मा किशोर शिगवण यांना कॅन्सरचे निदान झाले असून डॉ...
06/05/2026

जय भारत सोसायटीकडून मनःपूर्वक आभार 🙏

जय भारत सोसायटीमधील रहिवासी सौ. रेश्मा किशोर शिगवण यांना कॅन्सरचे निदान झाले असून डॉक्टरांनी त्यांना केमोथेरपी उपचार सुचविले आहेत. या कठीण प्रसंगी त्यांनी हँड्स ऑफ ॲक्शन (Hands of Action) या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. निलेश भोसले सर यांच्याकडे मदतीची विनंती केली.

हँड्स ऑफ ॲक्शन (Hands of Action) संस्थेमार्फत मा. भोसले सरांनी कोणतीही वेळ न पाहता तत्काळ प्रतिसाद देत त्यांना ₹२०,०००/- चा धनादेश मदत म्हणून प्रदान केला.

या मोलाच्या सहकार्याबद्दल हँड्स ऑफ ॲक्शन (Hands of Action) संस्था, मा. श्री. निलेश भोसले सर यांचे तसेच सर्व सहकार्यकर्त्यांचे श्री. शिगवण कुटुंब व जय भारत सोसायटीतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. 🙏


*हँडस ऑफ ऍक्शन यांच्या वतीने समजोपयोगी कार्यक्रम संपन्न.* हँडस ऑफ ऍक्शन बांद्रा पूर्व व रुपवन फॉउंडेशन  या दोन्ही संस्था...
06/05/2026

*हँडस ऑफ ऍक्शन यांच्या वतीने समजोपयोगी कार्यक्रम संपन्न.*

हँडस ऑफ ऍक्शन बांद्रा पूर्व व रुपवन फॉउंडेशन या दोन्ही संस्था सामाजिक बांधिलकी जपून निरनिराळे समजोपयोगी कार्यक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दानशूर व्यक्तिमत्व कै. जयसिंगराव मुलाजीराव भोसले यांच्या जयंती चे औचित्य साधून शुक्रवार १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन या शुभ दिनी सकाळी १० वा नवीन पनवेल पूर्व येथील वृद्धाश्रमात नित्यपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच सायं ५ वाजता गणपती सभागृह खेरनगर सर्व्हिस रोड बांद्रा पूर्व मुंबई ५१ येथे कामगारांचा सत्कार करण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमांस सन्माननीय म्हणून सर्वश्री निलेश भोसले, प्रकाश सावंत, केवल सावंत, तुषार भोसले,ओंकार भोसले, प्रशांत मोरे, प्रथमेश परब, रोहित ठाकूर, अभिजित सावंत, पराग बांबर्डेकर ,सुधीर जाधव, श्रीहान निलेश भोसले , विनायक पिल्लई,गणेश मयेकर,संतोष दळवी, ओमकार मालदीकर,विनायक मुरूडकर आणि जयदीप हांडे उपस्थित होते.




Nilesh Bhosle- निलेश भोसले Nidhi Nilesh Prashant More Prakash Sawant Abhilesh ChitreAbhijit Sawant Santosh DalviKewal Sawant@tusharbhosle Omkar Maldikar

Address

BLDG NO 5 ROOM NO 147, PANCHARATNA CO-OP HSG SOCIETY, BANDRA EAST
Mumbai
400051

Telephone

+919773454014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hands of Action Team-HOA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share