SamarthyaSetu Social Foundation

SamarthyaSetu Social Foundation Empowering women to lead fearlessly ✨
Self Defence • Education • Counseling
Skill Development • Empowerment
Creating Safe & Strong Futures
📍 Mumbai

✨ मुली सुरक्षित तर समाज सक्षम ✨SamarthyaSetu Social Foundation च्या माध्यमातून स्वसंरक्षण, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आ...
10/05/2026

✨ मुली सुरक्षित तर समाज सक्षम ✨
SamarthyaSetu Social Foundation च्या माध्यमातून स्वसंरक्षण, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य जनजागृतीसाठी छोटंसं पाऊल… 💙
“सशक्तीकरणातून सुरक्षिततेकडे, सुरक्षिततेतून प्रगतीकडे” 🌸
तुमचा छोटासा हातभार अनेक मुलींचं भविष्य बदलू शकतो 🙌
HealthAwareness SamarthyaSetu SocialWork EmpowerWomen MarathiPost

✨ प्रोजेक्ट निडर ✨आजच्या काळाची गरज 💙🔥 मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण 🔥स्वतःची सुरक्षा हीच खरी ताकद! 💪📍 शाळा | कॉलेज | स...
08/05/2026

✨ प्रोजेक्ट निडर ✨
आजच्या काळाची गरज 💙

🔥 मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण 🔥

स्वतःची सुरक्षा हीच खरी ताकद! 💪

📍 शाळा | कॉलेज | संस्था | सोसायटी येथे Training उपलब्ध

आजच संपर्क करा आणि सुरक्षिततेकडे एक पाऊल पुढे टाका ✨

सामर्थ्य सेतू सोशल फाऊंडेशनतर्फे प्रोजेक्ट निडर अंतर्गत दिनांक 28, 29 आणि 30 एप्रिल 2026 रोजी चिंचपोकळी विभागात मुलींसाठ...
03/05/2026

सामर्थ्य सेतू सोशल फाऊंडेशनतर्फे प्रोजेक्ट निडर अंतर्गत दिनांक 28, 29 आणि 30 एप्रिल 2026 रोजी चिंचपोकळी विभागात मुलींसाठी तीन दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.
या प्रशिक्षणामध्ये मुलींना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी स्वसंरक्षणाची तंत्रे, बेसिक किक्सचे प्रात्यक्षिक तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच कायदेविषयक महत्त्वाची माहिती देण्यात आली आणि निर्भया पथकातील महिला पोलिस अधिकाऱ्यांनी मुलींना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट केला. 💪✨

Under Project Nidar, Samarthya Setu Social Foundation successfully organized a three-day self-defense training program for girls in the Chinchpokli area on 28th, 29th, and 30th April 2026.
During the training, participants were taught practical self-defense techniques useful in everyday situations, along with demonstrations of basic kicks and methods to handle emergency situations effectively.
Additionally, important legal awareness was provided, and women police officers from the Nirbhaya Squad guided the participants, helping to build their confidence and sense of security. 💪✨

स्वसंरक्षणाची सुरुवात जागरूकतेपासून 💪✨Project Nidar अंतर्गत सामर्थ्यसेतू सोशल फाऊंडेशन तर्फे मुलींसाठी स्वसंरक्षण जनजागृ...
26/04/2026

स्वसंरक्षणाची सुरुवात जागरूकतेपासून 💪✨
Project Nidar अंतर्गत सामर्थ्यसेतू सोशल फाऊंडेशन तर्फे मुलींसाठी स्वसंरक्षण जनजागृती उपक्रम विविध ठिकाणी यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला.

✨️मुलींसाठी Self Defense Workshopफक्त 5 जागा शिल्लक!Self Defense शिकायचंय? हीच योग्य वेळ!आजच नोंदणी करा https://forms.gl...
13/04/2026

✨️मुलींसाठी Self Defense Workshop

फक्त 5 जागा शिल्लक!

Self Defense शिकायचंय? हीच योग्य वेळ!

आजच नोंदणी करा
https://forms.gle/dFcTxp468YRhXJuV9

Be Strong. Be Safe.💝

तुमचं वय तुमची ताकद ठरवत नाही….. तुमचा निर्णय ठरवतो!✨️स्वतःचं रक्षण शिकणं ही गरज आहे, पर्याय नाही.💝Your strength has no ...
09/04/2026

तुमचं वय तुमची ताकद ठरवत नाही….. तुमचा निर्णय ठरवतो!✨️
स्वतःचं रक्षण शिकणं ही गरज आहे, पर्याय नाही.💝

Your strength has no age limit — only courage matters. 💪
Self-defense is not an option, it’s a necessity. 🚨

07/04/2026

Confidence comes from preparation✨️
Prepared today. Protected tomorrow. 💪
Don’t be afraid. Be prepared. 🛡️
Register now!

आत्मविश्वास तयारीतूनच येतो✨️
आजची तयारी, उद्याची सुरक्षा
घाबरू नका, तयार राहा 🛡️
आत्ताच नोंदणी करा!

learnselfdefense reelitfeelit
Registration Link:- https://forms.gle/dFcTxp468YRhXJuV9

ही फक्त कार्यशाळा नाही… हा बदल आहे! ✨3 दिवसांचे वेळापत्रक पाहा आणि या अभियानाचा भाग बना 💥Not just a workshop… it’s a tra...
05/04/2026

ही फक्त कार्यशाळा नाही… हा बदल आहे! ✨
3 दिवसांचे वेळापत्रक पाहा आणि या अभियानाचा भाग बना 💥

Not just a workshop… it’s a transformation! ✨
Swipe through the 3-day schedule and join the movement 💥

Address

Lalbaug
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when SamarthyaSetu Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share