कुणबी महिला मंडळ, मुंबई

  • Home
  • India
  • Mumbai
  • कुणबी महिला मंडळ, मुंबई

कुणबी महिला मंडळ, मुंबई कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कु?

24/07/2026
घरोघरी विचारांची मशाल पेटली पाहिजे...शांतता मार्गाने आंदोलन केले पाहिजे...
24/07/2026

घरोघरी विचारांची मशाल पेटली पाहिजे...
शांतता मार्गाने आंदोलन केले पाहिजे...

लोकशाही वाचवा... शिक्षण वाचवा !
24/07/2026

लोकशाही वाचवा... शिक्षण वाचवा !

चलो... चैत्यभूमी, दादर २५ जुलै २०२६ रोजी,  दुपारी ३ वाजता आपले विनीत: सौ. दिपिका संदीप आग्रे  (अध्यक्षा)कुणबी महिला मंडळ...
24/07/2026

चलो... चैत्यभूमी, दादर
२५ जुलै २०२६ रोजी, दुपारी ३ वाजता
आपले विनीत: सौ. दिपिका संदीप आग्रे (अध्यक्षा)

कुणबी महिला मंडळ
महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समीती
Kunbi Yuva Mumbai
@कुणबी महिला मंडळ

नीट फेरपरिक्षेच्या निकालात पुणे जिल्ह्यातील श्रावणी कुदळे हिने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात पाचवा क्रमांक, तर मुलींमध...
20/07/2026

नीट फेरपरिक्षेच्या निकालात पुणे जिल्ह्यातील श्रावणी कुदळे हिने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात पाचवा क्रमांक, तर मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. श्रावणीने 720 पैकी तब्बल 710 गुण मिळवत महाराष्ट्राचं नाव देशभरात उज्ज्वल केलं आहे.
Kunbi Yuva Mumbai
Kunbi Yuva Brigade
Sachin Ramane
कुणबी युवा, मुंबई
कुणबी युवा, मुंबई
महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समीती
@कुणबी महिला मंडळ, मुंबई

मनःपूर्वक अभिनंदन 💐माझा समाज बदलतो आहे.. कात टाकतो आहे...आता कुठं नव्या पिढीला आपल्या हक्क अधिकारांची संविधानानं बहाल के...
18/07/2026

मनःपूर्वक अभिनंदन 💐
माझा समाज बदलतो आहे.. कात टाकतो आहे...
आता कुठं नव्या पिढीला आपल्या हक्क अधिकारांची संविधानानं बहाल केलेल्या प्रतिनिधीत्वाची जाणीव होते आहे आणि यातूनच आपल्या स्वप्नांना पंख लावत नवी पिढी समाजाचं नव्या नजरेतून अवलोकन करू पाहते आहे..
नुकत्याच झालेल्या पोलीस भरती परीक्षेत कुणबी समाजाचे 50 हुन जास्त युवक युवती पोलीस झालेत.. ऍडव्होकेट परीक्षेत 15 हुन जास्त वकील झालेत..
नुकत्याच झालेल्या पत्रकारिता परीक्षेत कुणबी कालामांचाची उत्तम अभिनेत्री.
' #मनाली रवींद्र करण' या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.
येणाऱ्या काळात समाजास वैचारिक प्रगल्भता यावी यासाठी आमच्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर बोलणारी पिढी तयार होते आहे..
कुणबी युवा मुंबईच्या वतीने पत्रकार मनाली करण यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!

Kunbi Yuva Mumbai
Kunbi Yuva Brigade
@कुणबी महिला मंडळ

निबंध वक्तृत्व चित्रकला स्पर्धाचे भव्य आयोजन 🌾कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईसलग्नकुणबी युवा मुंबई आयोजितराजर्षी शाहू महाराज...
18/07/2026

निबंध वक्तृत्व चित्रकला स्पर्धाचे भव्य आयोजन 🌾

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई
सलग्न
कुणबी युवा मुंबई आयोजित

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.📚

समाज परिवर्तनाचे शिल्पकार, शिक्षणाचे प्रसारक आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा पिढीमध्ये त्यांचे विचार व कार्य पोहोचविण्याच्या उद्देशाने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धकांची वयोमर्यादा:
निबंध व वक्तृत्व स्पर्धा – १५ ते २१ वर्षे

निबंध स्पर्धा
निबंध स्वलिखित असावा.
शब्द मर्यादा – कमाल १००० शब्द.
निबंध A4 आकाराच्या कागदावर स्पष्ट व सुवाच्य हस्ताक्षरात लिहावा.
निबंध PDF स्वरूपात दिनांक १८ जुलै पर्यंत खालील WhatsApp वर पाठवावा.

📧 WhatsApp नंबर : 86930 81745

निबंधाचे परीक्षण विषयाची मांडणी, विचारांची स्पष्टता, भाषाशैली, सर्जनशीलता व ऐतिहासिक माहितीच्या अचूकतेच्या आधारे करण्यात येईल.

🎙️ वक्तृत्व स्पर्धा - दिनांक: २६ जुलै
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता
ठिकाण: कुणबी ज्ञाती गृह, वाघे हॉल, परळ (पूर्व)

🎨 चित्रकला स्पर्धा

विषय - राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित...!!!
📅 दिनांक:२६ जुलै
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता
ठिकाण: कुणबी ज्ञाती गृह, वाघे हॉल, परळ (पूर्व)
👦 लहान गट – इयत्ता १ ली ते ४ थी
👧 मोठा गट – इयत्ता ५ वी ते ८ वी

📌 निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय:

१) राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि आजची युवा पिढी
२) राजर्षी शाहू महाराज : सामाजिक न्यायाचे प्रणेते
३) लोककल्याणकारी राजा : राजर्षी शाहू महाराज

📝 स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील गूगल फॉर्मद्वारे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

🔗 नोंदणी लिंक:
https://forms.gle/6XgxLSZeQ6wXFLPE6

🏆पहिला दुसरा तिसरा जिंकणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

राजर्षी शाहू महाराजांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व पात्र स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.

📞 संपर्क:
बारकू बेंडल सर : 7021520080
शशांक रांगळे सर: 8450986492
शैलेश दळवी सर: 8850855117
पंकज पालकर सर 9221314272
🙏 धन्यवाद🙏

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई
कुणबी युवा मुंबई
प्रचार प्रसार विभाग

चला सर्वांनी या आपल्या ओबीसीच्या लढ्यात उतरूया तरच येणारी पिढी वाचेल गेल्या 80 वर्षापासून आम्हाला जनगणनेमध्ये मोजले जात ...
25/05/2026

चला सर्वांनी या आपल्या ओबीसीच्या लढ्यात उतरूया तरच येणारी पिढी वाचेल गेल्या 80 वर्षापासून आम्हाला जनगणनेमध्ये मोजले जात नाही नदी नाले जंगल प्राणी आणि जे मोजता येतं ते सरकार मोजतं पण आपल्याला माणूस म्हणून गणना केली जात नाही म्हणूनच उठा ओबीसीचा रखना नाही तर आमचा सहभाग नाही अशी ठाम भूमिका घेऊन रण मैदानात उतरा....!!! *जय कुणबी.. जय ओबीसी... जय संविधान...!!!

हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण.. तुमचे करियर घडवेल..फ्री कोर्स असून युवक युवतींनी सामील व्हावे.. प्रथम आपले दिलेल्या Link वर ...
25/05/2026

हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण.. तुमचे करियर घडवेल..फ्री कोर्स असून युवक युवतींनी सामील व्हावे.. प्रथम आपले दिलेल्या Link वर रजिस्ट्रेशन करावे.सर्व समाजातील युवक युवतींसाठी हि सरकारमान्य ट्रेनिंग फ्री आहे. लक्षात ठेवा आयुष्यात संधी एकदाच येते..ती सोडू नका..चला......जगण्याची दिशा बदलूया !

🌀कुणबी युवा मुंबई - रोजगार विभाग आयोजित आणि युवा परिवर्तन - तर्फे Youth Career Initiative (YCI)
🔴 हॉटेल मॅनेजमेंट सेमिनार🔵

शनिवार दिनांक ०६ जून २०२६
संध्याकाळी ६:०० वाजता
स्थळ :कुणबी ज्ञाती गृह (वाघे हॉल), दामोदर हॉल समोर, सेंट झेवियर स्ट्रीट, प्रभादेवी (पूर्व), मुंबई–12 येथे.
खाली दिलेल्या लिंक वरती आजच आपलं नाव रजिस्ट्रेशन करा... !
https://forms.gle/BtnugKy1VNhT9i1R9

☑️कुणबी युवा तुमच्यासाठी आंतरराष्ट्रीय Career चे दरवाजे उघडून देत आहे.
✅ कुणबी युवा तर्फे 538 हून अधिक कुणबी युवती आणि युवकांनी ह्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून ते युवक - युवती आज मोठ्या 5 Star हॉटेल मध्ये काम करत आहेत....
👥अनेक युवक युवती दुबई, सौदी अरेबिया, सिंगापूर व इतर देशात काम करत आहेत.

✅हे प्रशिक्षण मोफत आहे.
✅10 वी पास असणं आवश्यक.
✅ वयोगट १८ ते २४.
✅स्टायपेंड रुपये ८,०००/- किंवा रुपये १०,०००/-
✅आठवड्याला एक सुट्टी
✅८ ते ९ तास ड्युटी ट्रेनिंग
✅मोफत Duty Meal (जेवण आणि युनिफोर्म)
✅मुंबईतल्या 5 Star हॉटेल्स मध्ये हा २ महिन्यांचा पूर्ण वेळ.
✅हॉटेलमधील वेगवेगळ्या department मध्ये प्रशिक्षण मिळेल.
✅आंतरराष्ट्रीय certificate + प्रशिक्षणा नंतर नोकरीस सहाय्य. किंवा त्याच हॉटेल मध्ये संधी
✅प्रशिक्षणा पूर्वी मोफत English Speaking.

येताना सोबत २ पासपोर्ट आकाराचे फोटो
आधारकार्डाची प्रत (झेरॉक्स)
१० वी/१२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्राची प्रत (झेरॉक्स)

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई
कुणबी युवा मुंबई
रोजगार विभाग

Address

Kunbi Dnyati Gruh, Waghe Hall, Saint Xaviers Street, Parel
Mumbai
400012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कुणबी महिला मंडळ, मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share