Parle Katta

Parle Katta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Parle Katta, Nonprofit Organization, Vile Parle East, Mumbai.

19/08/2025
https://youtu.be/Zyc3EeL6mKQपूर्ण प्रोग्राम पाहण्यासाठी वरील युट्युब लिंक वर क्लिक करा
14/04/2025

https://youtu.be/Zyc3EeL6mKQ
पूर्ण प्रोग्राम पाहण्यासाठी वरील युट्युब लिंक वर क्लिक करा

02/04/2025

शनिवार,5 एप्रिलचा पार्ले कट्टा

या वेळचा पार्ले कट्टा नेहमीपेक्षा हटके असणार आहे.
'आनंदी व आरोग्यदायी जीवनाचे तंत्र आणि मंत्र' या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आम्ही दोन तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित केले आहे.
त्यापैकी डॉ. सागरिका रॉय भाटिया या शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घकाळ अनुभव असलेल्या सुप्रसिद्ध मार्गदर्शक, व्याख्यात्या आणि लेखिका आहेत. ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य आणि आनंदी जीवनशैली हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सहज सोप्या व्यायामातून मेंदूची कार्यक्षमता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविलेले सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ, सल्लागार आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे डॉ. सुहास पिंगळे हेदेखील ज्येष्ठांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करतील.

निरामय आणि प्रसन्न जीवनाचा मूलमंत्र जाणून घ्यायचा असेल तर या वेळच्या पार्ले कट्ट्याला जरूर उपस्थित राहा.

दिवस - शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता.
स्थळ - साठे उद्यान, मालवीय -पार्क रोड चौक, विलेपार्ले पूर्व
सर्वांना हार्दिक निमंत्रण

https://youtu.be/vSWu7LCuPm4?si=qw--0o475NE71ilw
17/03/2025

https://youtu.be/vSWu7LCuPm4?si=qw--0o475NE71ilw

संचालिका- श्रीमती रत्नप्रभा महाजन आणि पार्ले कट्टा समितीमनमोकळा संवाद चतुरस्त्र अभिनेता,पटकथा लेखक, दिग्दर्शक .....

https://youtu.be/fSaV5ROxKpIसामाजिक व सांस्कृतिक जाणिवा अधिक प्रगल्भ करणारा आणि संवादातून नाते जोडणारापार्ले कट्टासंचालि...
13/02/2025

https://youtu.be/fSaV5ROxKpI
सामाजिक व सांस्कृतिक जाणिवा अधिक प्रगल्भ करणारा आणि संवादातून नाते जोडणारा
पार्ले कट्टा
संचालिका - श्रीमती रत्नप्रभा महाजन, सहाय्यक - पार्ले कट्टा समिती
शनिवार दि.1 फेब्रुवारी 2025रोजी
सायंकाळी 6.00 वाजता
स्टेम सेल्स या विषयातील मान्यताप्राप्त संशोधक आणि मधुमेहावर आधुनिक उपचार पद्धती अमलात आणण्यासाठी विशेष संशोधन करणारे तज्ज्ञ डॉ. रमेश भोंडे
यांची प्रकट मुलाखत
संवादिका - डॉ. अनुया पालकर
स्थळ - साठे उद्यान
पार्क रोड-मालवीय रोड चौक, विलेपार्ले (पूर्व)
सर्वांना हार्दिक निमंत्रण!
सौजन्य - आशालता घैसास ट्रस्ट

सामाजिक व सांस्कृतिक जाणिवा अधिक प्रगल्भ करणारा आणि संवादातून नाते जोडणारापार्ले कट्टासंचालिका - श्रीमती रत्नप...

Address

Vile Parle East
Mumbai
400057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parle Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share