MGP - Dadar Mahim Bandra

MGP - Dadar Mahim Bandra Mumbai Grahak Panchayat-DMB zone is a Voluntary Consumer Organisation.

*मुंबई ग्राहक पंचायत*,*दादर-माहिम-बांद्रा* विभागातर्फे रविवार दि.5 जुलै2026 रोजी बीज संकलन उपक्रम पार पाडला. विभाग समिती...
26/07/2026

*मुंबई ग्राहक पंचायत*,
*दादर-माहिम-बांद्रा* विभागातर्फे
रविवार दि.5 जुलै2026 रोजी बीज संकलन उपक्रम पार पाडला. विभाग समिती सदस्य प्रिया कुळकर्णी यांनी या संकलनाची जबाबदारी घेतली होती.
जमा झालेल्या बियां *Green Umbrella* संस्थेचे कार्यकर्ते कमलेश यांना सुपूर्द करण्यात आल्या.

जमा झालेल्या बिया..
आंबा
जांभूळ
रिठा
शिकेकाई
अशोक
बदाम
करवंद
मोसंबी
फणस
रतन गुंज
गुंज
जांभूळ

"24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन" इंद्रायणी कॉम्प्लेक्स रहिवाशांच्या बरोबर  साजरा झाला. 🎉🎉
24/12/2025

"24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन" इंद्रायणी कॉम्प्लेक्स रहिवाशांच्या बरोबर साजरा झाला. 🎉🎉

Address

Dadar
Mumbai
400028

Telephone

+919820048929

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MGP - Dadar Mahim Bandra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MGP - Dadar Mahim Bandra:

Shortcuts

Share